Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : कुर्ल्यात विकास कामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय...

Live Update : कुर्ल्यात विकास कामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Subscribe

कुर्ल्यात विकास कामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती

- Advertisement -

कुर्ला डेपोच्या आतील रस्त्यासाठी खोदला होता खड्डा

30/11/2024 20:20:58

- Advertisement -

मुंबई शहर, उपनगरासह भिवंडी आणि ठाण्यात पुढील 5 दिवस पाणीकपात

1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत 10 टक्के पाणीकपात

पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन

30/11/2024 20:20:20


बाबा आढाव यांनी उपोषण सोडले

तीन दिवसापासून पुण्यातील भिडे वाड्यात सुरू होते आंदोलन

पुण्याच्या फुले वाड्यात आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते

30/11/2024 16:36:51


राष्ट्रपती राजवट लागू करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी

30/11/2024 15:55:34


उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीला

30/11/2024 15:46:6


अजित पवार बाबा आढाव यांच्या भेटीला

बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आढाव यांनी केला आरोप

30/11/2024 13:56:7


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील 26 आरोपींवर मोक्का कलम

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

30/11/2024 13:13:12


परळीत विनयभंग करणाऱ्या डॅाक्टरवर गुन्हा दाखल

परळीत डॅाक्टरने तरुणीची छेड काढल्याचा आरोप

आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे

आंदोलकांनी पोलिसांनी दिले निवेदन

30/11/2024 12:48:48


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

डहाणूच्या महालक्ष्मी ते धानिवरीपर्यंत वाहतूक कोंडी

30/11/2024 12:47:10


अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी याचिका दाखल

सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केल्याची माहिती

30/11/2024 12:46:7


शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची उद्या बैठक

उद्या दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक

शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत उद्या बैठकीचे आयोजन

30/11/2024 12:25:9


मुंबईत कॅालेज विद्यार्थिनीसोबत टॅक्सीचालकाचे गैरवर्तन

टॅक्सीचालक पोलिसांच्या ताब्यात

कॅालेजला जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीची केली छेडछाड

धावत्या टॅक्सीत विद्यार्थिनीला स्पर्श करत विनयभंगाचा प्रयत्न

30/11/2024 11:24:52


98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडणार

संमेलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक दिल्लीत येणार

30/11/2024 10:53:1


उद्धव ठाकरे आज घेणार बाबा आढाव यांची भेट

बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

पुण्याच्या फुले वाड्यात आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन

30/11/2024 10:9:44


बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

शरद पवारांनी घेतली बाबा आढाव यांची भेट

पुण्याच्या फुले वाड्यात आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन

सरकारला विरोधक नकोच आहे – बाबा आढाव

ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आढाव यांचा आरोप

30/11/2024 8:45:39


मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॅाक

रेल्वे रूळ आणि सिग्नल यंत्रणा तसेच अभियांत्रिकी कामांसाठी उद्या मेगाब्लॅाक

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ब्लॅाक

मरीन लाईन्स ते माहिम दरम्यान ब्लॅाक असणार आहे

30/11/2024 8:16:34


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -