Homeदेश-विदेशLive Update : साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शरद पवार

Live Update : साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शरद पवार

Subscribe

साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शरद पवार

1960 पासून पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन

2/12/2024 21:55:26


एअर इंडियाकडून प्रवाशांच्या बॅगा हरवल्याने प्रवाशांचा गोंधळ

मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा हरवल्या

दोन दिवसांत सामान घरपोच करू असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले

2/12/2024 21:33:23


दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरू

प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी बैठक सुरू

प्रफुल पटेलांच्या घरी अजित पवारांची महत्त्वाची बैठक

बैठकीला सुनील तटकरे आणि पार्थ पवार देखील उपस्थित

राष्ट्रवादीकडून 7 ते 8 नावं अमित शहांसमोर सादर करण्याची शक्यता

2/12/2024 20:56:18


भाजपा नेते गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या भेटीला

गिरीश महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहचले

2/12/2024 19:20:10


मनसे नेते अविनाश जाधवांविरोधात गुन्हा दाखल

पालघर मनसे जिल्हाध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

समीर मोरेंसह भाऊ अतिश मोरेंना मारहाणींचा आरोप

2/12/2024 18:47:29


4 डिसेंबरला मुंबईत भाजपा आमदारांची बैठक

विधानभवनात भाजपा आमदारांची बैठक पार पडणार

सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजपा आमदारांच्या बैठकीचे आयोजन

केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार बैठक

निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी उद्या मुंबईत येणार

2/12/2024 17:11:12


अमरावतीमध्ये दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

अमरावतीमधील दर्यापूर-अकोला मार्गावर दोन वाहनांमध्ये अपघात

अपघातात तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

2/12/2024 16:46:8


अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना

मुंबईतील देवगिरी निवासस्थानातून अजित पवार दिल्लीसाठी रवाना

रात्री 9 वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत बैठक

2/12/2024 16:25:53


मंगलप्रभात लोढा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मंगलप्रभात लोढा सागर बंगल्यावर पोहचले

2/12/2024 16:23:39


मनसे नेते अविनाश जाधवांनी राजीनामा मागे घेतला

रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा अविनाश जाधवांनी दिला होता राजीनामा

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे

2/12/2024 15:42:6


मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने

पुण्यावरून मुंबईला येणार्‍या गाड्या दोन दोन तास उशिराने

2/12/2024 15:3:25


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे सागर बंगल्यावर

खासदार सुरेश म्हात्रे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

भिवंडी लोकसभेचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे खासदार

2/12/2024 14:11:28


भाजपा नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते मोहित कंबोज आझाद मैदानात पोहोचले

शपथविधी सोहळ्याची भाजपा नेत्यांकडून पाहणी

2/12/2024 13:4:30


राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

तब्येतीच्या कारणात्सव डॉक्टरांकडून शिंदेंना आरामाचा सल्ला

2/12/2024 13:0:30


काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये लागली आग

घोटी रेल्वे स्थानकाजवळ घडली घटना

सुरक्षिततेच्या कारणास्तव इंजिन बंद करून बदलण्यात आले

दुसरे इंजिन जोडल्यानंतर अडिच तासाने काशी एक्सप्रेस रवाना

2/12/2024 12:48:12


राज्यसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब

विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय

2/12/2024 12:5:49


संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांकडून गोंधळ

लोकसभेसह राज्यसभेचेही कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

2/12/2024 11:27:0


ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाईंची दुपारी पत्रकार परिषद

सोमवारी, दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवनात घेणार पत्रकार परिषद

2/12/2024 10:41:47


मुंबई ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वडाळा ते चेंबूर मानखुर्द पर्यंत वाहनांची कोंडी

आठवड्याच्या सुरुवातीलाच वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

2/12/2024 9:59:37


स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज पुणे कोर्टात सुनावणी

राहुल गांधींना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वकील कोर्टात हजर राहाण्याची शक्यता

2/12/2024 9:13:3


बांग्लादेशी हिंदूंच्या सन्मानात शिवसेना ठाकरे गटाचे आज धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सकाळी १०.३० वाजता धरणे आंदोलन

2/12/2024 8:53:2


मध्य रेल्वेकडून काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय

2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार

2/12/2024 7:45:52


दमदार पावसामुळे राज्यात 35 लाख हेक्टरवर पेरणी

गतवर्षापेक्षा रब्बी हंगामात पेरणीची सुमारे दीडपटीने वाढ

ज्वारी, गहू, मकाच्या पेरणीच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचे क्षेत्र वाढले

रब्बी हंगामाचे सरासरी असणारे 54 लाख हेक्टर क्षेत्र वाढून 60 लाख हेक्टरवर पेरण्या होण्याचा अंदाज

2/12/2024 7:45:52