सीआयडी पथकाने घेतली देशमुख कुटुंबाची भेट
बीडच्या मास्साजोगमध्ये सीआयडी पथकाकडून तपास
12/1/2025 21:31:33
पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी एमआयडीसी परिसरात भीषण आग
ऋषी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग
कंपनीत रब्बर आणि प्लास्टिकच्या वस्तू बनत असल्याची माहिती
12/1/2025 20:50:46
नाशिकवरून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबलचक रांगा
महामार्गावर द्वारका पुलावर भीषण अपघात
12/1/2025 20:11:44
हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डीतील भाजप महाअधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे संबोधन
12/1/2025 16:6:9
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा
एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिला बाधित
कंपनीच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज
12/1/2025 15:31:32
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साईचरणी
12/1/2025 15:3:44
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या भेटीला
12/1/2025 14:14:29
केवळ शहरेच नाही तर गावेही स्मार्ट व्हायला हवीत
भाजप महाअधिवेशनातून नितीन गडकरी यांचे वक्तव्य
12/1/2025 13:58:9
वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द
बीडमध्ये 100 जणांचे शस्त्र परवाने रद्द केल्याची माहिती
12/1/2025 13:33:29
बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच – अजित पवार
कायदा सगळ्यांना सारखाच आहे
12/1/2025 12:34:4
परळीत आणखी एका सरपंचाचा मृत्यू
परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले
या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू
12/1/2025 11:40:27
शिर्डीत भाजपाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार
12/1/2025 11:12:22