पंढरपुरात धैर्यशील मोहित पाटलांचा मराठा समाजाकडून निषेध
गाडीसमोर गाजर आणि टोमॅटो फेकले
20/3/2024 22:44:52
पनवेल महापालिका आयुक्तांनी स्वतः पदभार सोडला
20/3/2024 20:43:32
अतिरिक्त आयुक्त पदाचा डॉ. अमित सैनी आणि अभिजित बांगर यांनी स्वीकारला कार्यभार
20/3/2024 20:36:31
बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात
बजरंग सोनवणे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
बीडमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
20/3/2024 18:39:24
अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भर्ती
जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला गंभीर सूज आल्याने त्यांच्या मेंदूची तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली
17 मार्च रोजी त्यांना मेंदूला सूज आणि रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
20/3/2024 18:37:55
भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेl आयुक्तपदाचा पदभार स्विकारला
20/3/2024 16:3:34
भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त
सौरभ राव ठाणे मनपा आयुक्त
कैलास शिंदे नवी मुंबई मनपा आयुक्तपदी
20/3/2024 15:10:48
शिवसेना नेते विजय शिवतारे, पुण्यातील काँग्रेस नेते अनंतराव थोपटेंच्या भेटीला
शिवतारे-थोपटेंमध्ये बारामतीच्या जागेबाबत चर्चा सुरू
20/3/2024 12:2:15
आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार बाळासाहेब पाटील शरद पवारांच्या भेटीला
बाळासाहेब पाटील साताऱ्यातील कराडचे आमदार
20/3/2024 11:15:8
दिल्ली सीमेवरील बॅरिकेड्स 37 दिवसांनी हटवले
दिल्ली पोलिसांनी काल दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सिंघू आणि टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवले
सिमेंटचे बॅरिकेड्स हटवण्याचे कामही सुरू
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग (DME) आणि NH-9 वर लावलेले बॅरिकेड्स हटवण्याबरोबरच सर्व्हिस लेनवरील सिमेंट भिंत पाडण्याचे कामही रात्री उशिरा सुरू करण्यात आले
20/3/2024 10:12:50
अजित पवार दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला
दिलीप मोहिते पाटील खेडचे आमदार
दिलीप मोहिते पाटील यांच्या राजगुरुनगरमधील निवासस्थानी अजित पवार भेटीला
20/3/2024 8:41:7
भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामात अचानक आग
आगीत भंगाराचे चार गोदाम आणि चार दुकान जळून खाक
आग लागलेल्या गोदाम आणि दुकानांमध्ये भंगार गोदाम, लाकडी प्लाउड दुकान, हॉटेल, पानटपरी, चहाचे दुकान, यांचा समावेश
आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतचे कोणतेही कारण समोर आलेले नाही
20/3/2024 7:52:26
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी आज अधिसूचना निघणार
19 एप्रिलला ज्या ठिकाणी मतदान होणार त्या लोकसभा मतदारसंघाची निघणार अधिसूचना
20/3/2024 7:35:26
जळगावच्या चाळीसगावात हिरापूर गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात
या अपघातात 3 जणांचा मृत्यू
या अपघातात 17 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
20/3/2024 7:35:26