Live Update : जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ, दिली वाय प्लस सुरक्षा

maharashtra politics Andheri Gokhale Bridge Demolition cm eknath shinde uddhav thackeray shiv sena ncp bjp mumbai pune nashik election commission

जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ, दिली वाय प्लस सुरक्षा

गृहविभागाचे आदेश,

छत्रपती संभाजी महाराजांसाठी स्वराज्यरक्षक बिरुदावली व्यापक- अमोल कोल्हे


मविआ सरकार नाकारल्याने जनतेचे आभार- जे.पी. नड्डा


शीझान खानकडून वसई कोर्टात जामीन याचिका


आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या

आयएएस डी.बी गावडे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी बदली

आयएएस डॉ.महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदी बदली


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरात सभेला सुरूवात


निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा गिरीश महाजनांचे आवाहन

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करतंय – गिरीश महाजन

डॉक्टरांच्या हॉस्टेलची डागडुजी करू – गिरीश महाजन


ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महावितरण आदानी यांच्याकडे देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ईडीच्या कार्यालयात दाखल


चारकोलच्या कारखान्याला भीषण आग


नोटाबंदीच्या निर्णयामागचा नेमका उद्देश काय होता हे पाहणे महत्त्वाचे – सर्वोच्च न्यायालय

नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही – सर्वोच्च न्यायालय

आर्थिक निर्णयप्रक्रियेत न्यायालयीन हस्तक्षेपाला मर्यादा – सर्वोच्च न्यायालय

८ नोव्हेंबर २०१६च्या नोटाबंदीच्या अधिसूचनेत त्रुटी नव्हत्या – सर्वोच्च न्यायालय

नोटाबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय


नोटाबंदीच्या निकालावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात


तुनिषा आत्महत्या प्रकरणी शीझान खानचा वसई न्यायालयात जामीनासाठी अर्ज


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाचा समन्स

राज ठाकरेंविरोधात परळीत गुन्हा दाखल


टाटा समूहाला उंचावर नेणारे आणि माजी संचालक आरके कृष्णकुमार यांचे निधन


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार


आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर; आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार


राजस्थानमध्ये सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल 8 डबे रुळावरून घसरले


मेक्सिकन सीमेवरील तुरुंगावर अज्ञातांचा गोळीबार; 10 सुरक्षा रक्षक आणि 4 कैदी ठार