घरदेश-विदेशLive Update : धाराशिवमध्ये दोन गटात दगडफेक

Live Update : धाराशिवमध्ये दोन गटात दगडफेक

Subscribe

धाराशिवमध्ये दोन गटात दगडफेक

पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल

- Advertisement -

पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्यांचा वापर

25/3/2024 21:46:17

- Advertisement -

अमरावतीत शॉर्ट सर्किटमुळे सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत

रुग्णालयाच्या 3 विभागातील वीज पुरवढा खंडीत झाल्याने रुग्णांचे हाल

25/3/2024 21:29:50


मुंबईतल्या माहीम समुद्रावर 5 मुलं बुडाली

4 मुलांना सुखरुप वाचवण्यात यश, तर एकाच शोध सुरू

25/3/2024 21:20:59


RCB VS Punjab Kings : पंजाब किंग्जकडून रॉयल चॅलेंजर बंगळुरुला 177 धावांचे आव्हान

25/3/2024 21:19:50


RCB VS Punjab Kings : रॉयल चॅलेंजर बंगळुरुने जिंकले नाणेफेक, गोलंदाजीचा निर्णय

25/3/2024 19:29:20


चेंबूरमध्ये घराची पडझड, महिला जखमी

25/3/2024 18:18:49


शरद पवार उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल

25/3/2024 17:47:35


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर

सहाव्या यादीत 5 नावांची घोषणा

25/3/2024 17:4:1


धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी राजकारण केले आहे, हे जनतेने ओळखले आहे

सोलापूरमधील भाजपा उमेदवार राम सातपुते यांचे काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर

25/3/2024 13:31:13


राजकारणविरहित होळी साजरी करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक होळी साजरी करा

मित्रांबरोबरच शत्रूंचीही गळाभेट घेण्याचा दिवस – मुख्यमंत्री

25/3/2024 12:31:41


माझ्यासाठी ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, प्रतिभा धानोरकरांना विश्वास

काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान स्वीकारले

25/3/2024 11:9:18


महाविकास आघाडीची आज सायंकाळी 5 वाजता बैठक

बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

25/3/2024 11:1:35


काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे भाजपा आमदार राम सातपुते यांना पत्र

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघेही लोकसभेच्या रिंगणात आमनेसामने

लोकशाहीचा आदर करत विचारांची लढाई लढण्याचे प्रणिती शिंदेंचे आवाहन

25/3/2024 10:53:32


मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भीषण आग

भस्म आरतीच्या वेळी होळी खेळत असताना गर्भगृहात आग

मंदिरातील पाच पुजाऱ्यांसह 13 जण भाजले, चौकशीचे आदेश

25/3/2024 8:56:12


प्रकाश शेंडगेंचा पक्ष बारामतीची निवडणूक लढविणार

महेश भागवत शेंडगेंच्या पक्षातर्फे लोकसभेच्या रिंगणात

25/3/2024 8:13:13


मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात अवघा 23 टक्के पाणीसाठा

606 टँकरने पाच जिल्ह्यांना पाणीपुरवठा

25/3/2024 8:10:6


ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या घरासमोर नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन

गोडसेंवर अन्याय होणार नाही, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

25/3/2024 8:7:25


बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात ‘सागर’ बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात सुमारे दोन तास चर्चा

25/3/2024 8:4:58

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -