उद्धव ठाकरे अंतरवली सराटीत दाखल, संजय राऊत, राजेश टोपेही उपोषणस्थळी
काळबादेवी परिसरातील इमारतीमध्ये आग, जीवितनाही नाही
भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावावर ऑलआऊट, पाकिस्तानसमोर 267 धावांचे आव्हान
उद्या मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन
हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये धान्याच्या गोडाऊनला आग
कालची घटना पाहून मी इथपर्यंत आलो-शरद पवार
शरद पवार आंतरवाली सराटीत दाखल
शरद पवार जालन्यातील अंबड रुग्णालयात दाखल
जखमी आंदोलनकर्त्यांची करणार विचारपूस
आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्याला जाणार
शरद पवार यांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
शरद पवारांचा ताफा छत्रपती संभाजीनगर येथून जालन्याच्या दिशेने रवाना
शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल
जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट घेऊन पवार जखमींची विचारपूस करणार
शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील आणि आमदार संदीप क्षीरसागरही जालन्याला जाणार
आदित्य L1 ची सूर्याकडे यशस्वी झेप
श्रीहरिकोटामधून आदित्य L1 यशस्वीरित्या लॉंच
सूर्याकडे झेप घेण्यासाठी आदित्य L1 सज्ज
धाराशिव नगर परिषदेच्या परिसरात मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडफेक
जालना आंदोलनाच्या घटनास्थळी छत्रपती संभाजी राजे दाखल
आंदोलनकर्त्यांची आणि जखमी नागरिकांची घेतली भेट
धुळे-सोलापूर मार्गावरील सर्व बसगाड्या रद्द, एसटी महामंडळाचा निर्णय
चांद्रयान 3 नंतर आता मिशन आदित्य L1
इस्रोने चंद्रावरील यशस्वी मोहीमेनंतर आता सूर्यावर स्वारी करण्याची तयारी
इस्रोचं आदित्य L1 यान आज सूर्याच्या दिशेने झेपावणार
श्रीहरीकोटा येथून हे यान लॉन्च केले जाणार
जालन्यातील लाठीचार्जप्रकरणी राज्यात अनेक भागात बंद
नंदूरबार, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये बंदची हाक
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आज आशिया कप 2023 मधील महामुकाबला
श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये खेळला जाणार सामना
पाकिस्तान आणि टीम इंडिया हे दोन्ही ग्रुप A चे संघ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावाला देणार भेट
अंबड रुग्णालय भेट देऊन जखमींची विचारपूस करणार
11.30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते साडेबारा वाजता अंबड रुग्णालयाला भेट देतील