घरदेश-विदेशLive Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑस्ट्रेलियन संघाने स्वीकारला विश्वचषक

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑस्ट्रेलियन संघाने स्वीकारला विश्वचषक

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑस्ट्रेलियन संघाने स्वीकारला विश्वचषक

नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाचा जल्लोष

- Advertisement -

विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचे नाव

भारताचा दारुन पराभव

- Advertisement -

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या (सोमवारी) सुनावणी

सलग तीन दिवस चालणार निवडणूक आयोगात सुनावणी


ऑस्ट्रेलियाची विजयाकडे घोडदौड सुरू

19 षटकात धावसंख्या शतक पार


ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका, स्टीव्ह स्मीथही तंबूत परतला

बुमरहाला दुसरी सफलता, ऑस्ट्रेलियाचे 47 धावार तीन गडी बाद


शमीनंतर बुमरहाने दिला ऑस्ट्रेलिया दुसरा झटका

मार्श 15 धावा करून बाद, ऑस्ट्रेलिया दोन बाद 41 धावा


शमी पुन्हा चमकला पहिल्या चेंडूवर वॉर्नरला केले बाद

वॉर्नर सात धावा करून बाद, स्टेडियमध्ये उत्साहाला उधाण


ऑस्ट्रेलियाची दमदार सुरूवात पहिल्याच षटकात ठोकल्या 15 धावा


भारताच्या सर्वबाद 240 धावा, ऑस्ट्रेलियापुढे 241 धावांचे लक्ष


सुर्यकुमार यादव 18 धावा करून तंबूत परतला, भारताला नववा धक्का

भारताचा सातवा खेळाडू तंबूत परतला, शामी 10 चेंडूत 7 धावा करून बाद

भारताला सहावा धक्का, 107 चेंडूत 66 धावांवर तंबूत परतला

के. एल. राहुलचे 86 चेंडूत अर्धशतक

भारताला चौथा धक्का, विराट कोहली 54 धावावर क्लिन बोल्ड

56 चेंडूत विराट कोहलीचे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्धशतक


छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे समाधान सरवणकर यांच्याकडून विश्वचषक सामन्याच्या स्क्रिनिंगचे आयोजन

दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी सर्व नागरिकांसाठी आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्याची स्क्रिनिंग आयोजित केली आहे.

यानिमित्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


शरद पवार उद्या (सोमवारी) दिल्ली दौऱ्यावर


भारताला दुसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा 47 धावांवर बाद

भारताला 30 धावांवर पहिला धक्का, 4 धावांवर शुभमन गिलला बाद

भारतीय वायुसेनेकडून नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअर शो

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय

भारत तिसरा विश्वचषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर


सांगलीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन


भारत-ऑस्ट्रेलियात आज विश्वचषक विजेतेपदासाठी होणार महामुकाबला

विश्वचषकातील सर्वच्या सर्व 10 सामने विजयी होत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले

आजचा हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे

भारतीय संघाला मायदेशात विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी


ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता असलेल्या माया वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता

माया वाघिण ही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिद्ध वाघिण

गेल्या तीन दिवसांपासून ताडोबा प्रशासनाने माया वाघिणीच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती.

याच मोहिमेच्या अंतर्गत प्रशासनाला शनिवारी एक सांगाडा सापडला

त्यामुळे आता या सांगाड्याच्या डीएनए वरून मायाची ओळख पटविण्यात येणार आहे


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

देशात काही ठिकाणी आज पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज

महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही, पण पारा घसरणार

मुंबई, पुण्यासह राज्यात आज थंडीचा कडाका वाढणार

मुंबई पुण्यात पुढील 24 तासांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता


मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार असा हा मेगाब्लॉक घेण्यात येणार

मध्य रेल्वेवर सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच हार्बर मार्गावर सकाळी 11.16 ते दुपारी 4.40 असा ब्लॉक घेण्यात येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -