केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर
कोल्हापुरात शरद पवारांचं जोरदार स्वागत
एका ठिकाणी आपण चंद्रावर तर दुसरीकडे जनता महागाईने त्रस्त; शरद पवारांचं टीकास्त्र
शरद पवार यांचे त्यांच्या विधानावरून घुमजाव
अजित पवार आमच्या गटाचे नेते असल्याचे म्हणालो नसल्याचा शरद पवार यांचा दावा
जीवाला धोका असल्याचे म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिसांना पाठवले पत्र
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही पाठवले पत्र
अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा पत्रामधून दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
शरद पवारांच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतं – विजय वडेट्टीवार
कोण कुठे जाणार हे निवडणुकीतच कळेल – वडेट्टीवार
अजित पवार आमचेच नेते – शरद पवार
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, पवारांचा दावा
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
शरद पवार यांची आज कोल्हापुरात निर्धार सभा
छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी असणार
अजित पवार गटातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात पवारांची तिसरी सभा
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत
अटक झाल्यानंतर ट्रम्प यांना वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला असल्याची माहिती
भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने रचला इतिहास
आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत गाठली अंतिम फेरी
अंध क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठणारा हा पहिला संघ ठरला आहे
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 245 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
विषबाधा झालेल्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
37 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता
पावसाअभावी खरीपाची पिकं वाया जाण्याचा धोका
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली माहिती
कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावले समन्स
बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर माकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत
या घोटाळ्याप्रकरणी बिरादार यांची आज होणार चौकशी