घरदेश-विदेशLive Update : मुफ्ती सलमानला घाटकोपरमधून गुजरात एटीएसने घेतलं ताब्यात

Live Update : मुफ्ती सलमानला घाटकोपरमधून गुजरात एटीएसने घेतलं ताब्यात

Subscribe

मुफ्ती सलमानला घाटकोपरमधून गुजरात एटीएसने घेतलं ताब्यात

जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई

- Advertisement -

इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांनाही अटक


भिवंडीत इमारतीमध्ये पार्क केलेल्या दुचाकी अज्ञातांनी जाळल्या

- Advertisement -

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल


गोवंडीत अनधिकृतपणे विक्री केले जाणारे 4 हजार किलो मांस जप्त

मुंबई मनपाच्या बाजार विभागाची धडक कार्यवाही


उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी 500 दुचाकींची रॅली

कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात सभा


जम्मू-काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी

काश्मिरमधील रस्ते आणि घरांच्या छपरावर बर्फाची चादर

बर्फवृष्टीमुळे काश्मिरमध्ये जनजीवन विस्कळीत, परंतु पर्यटकांची गर्दी वाढली


उद्धव ठाकरे गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल


आमदार जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब असल्याची अफवा

आव्हाडांच्या घरी निनावी फोन आल्याने खळबळ

बॉम्बशोधक पथकाच्या पाहणीनंतर अफवा असल्याचे झाले स्पष्ट

दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आल्याचे आव्हाडांनी ट्वीट करत दिली माहिती


मुलुंडमधील नागरिकांचे मूक मानवी साखळी आंदोलन

मुलुंडमध्ये धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध


राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये पोहोचली

झारखंडमधील धनबादमधून राहुल गांधींच्या यात्रेला सुरुवात


उद्धव ठाकरे आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कोकणातल्या शिवसैनिकांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद

कणकवलीत आज सायंकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून काही अंतरावर होणार सभा

कुडाळमधील उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपाचा विरोध

उद्धव ठाकरे आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

सिंधुदुर्ग किल्ल्यालाही ठाकरे भेट देणार


पुणे लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रेल्वे विभागाने घेतला मेगाब्लॉक

पुणे लोणावळा मार्गावरच्या आज 16 गाड्या रद्द

पुणे लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल आज दिवसभरासाठी रद्द


सांगलीत सुरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची सुरुवात


भाजपाच्या गाव चलो अभियानाला सुरुवात

अभियाना अंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या धापेवाडा या गावात करणार मुक्काम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडसिंगा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वडोदा (कामठी ) गावात करणार मुक्काम


पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याची शक्यता

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात कोरडे हवामान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

छत्रपती संभाजी नगरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -