घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला


मला अध्यक्षपदात रस नाही- अजित पवार

- Advertisement -

पुण्यात इलेक्ट्रॉनिक दुकानात स्फोट, एटीएस करणार तपास


हसन मुश्रीफांच्या मुलांना अटकेपासून संरक्षण; १ जूनला पुढील सुनावणी

- Advertisement -

कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांसाठी 16 मेपासून सुरू होणार बुकींग


राज ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर

कोकण दौऱ्याआधी पुण्यात जाणार असल्याची माहिती


खासदारकीचा कालावधी संपेपर्यंत पवारांनी अध्यक्ष राहावं – जितेंद्र आव्हाड

देशातील विरोधी पक्षांना पवारच एकत्र आणू शकतात

पवारांच्या निवृत्तीचे परिणाम निवडणुकीवर – आव्हाड


राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा


संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बारसू आणि शरद पवारांच्या निवृत्तीवर चर्चा होण्याची शक्यता


जम्मू-काश्मिरमधील किश्तवाड येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

लष्कराच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात

अपघातात पायलट किरकोळ जखमी, अधिकाऱ्यांची माहिती

अपघाताच्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तीन असल्याची माहिती


बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल


अवकाळी पावसामुळे वज्रमूठ सभा होणार नाही – नाना पटोले

आमची लढाई भाजपच्या विरोधात

लोकशाही संपवण्याचे काम केंद्राने केले


राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीची उद्या 11 वाजता बैठक

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होणार बैठक


विटा-सातारा रोडवर कार-ट्रॅव्हल्सचा अपघात, चौघांचा मृत्यू

गाडीतील पाच जणांपैकी १ महिला आणि ३ पुरूषांचा मृत्यू


घाटी रुग्णालयात नर्सची आत्महत्या

प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याची माहिती


पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी

तीन बांधकाम व्यावसायिकावर केली छापेमारी


सुप्रिया सुळेंना राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलीन यांचा फोन

शरद पवारांच्या निर्णयानंतर केला फोन


दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

पोलिसांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा आरोप

स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही समोर


राज्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसणार

गेल्या 48 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (Cyclone Mocha) निर्माण झाल्याने देशातील विविध भागात पावसाची हजेरी


शेगावातील संत गजानन महाराज संस्थानाच्या ‘आनंद सागर’मधील अध्यात्मिक केंद्र आजपासून होणार सुरू

देशभरातील लाखो भाविक, पर्यटकांची अध्यात्मिक केंद्र पाहण्यासाठी गर्दी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -