Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

Subscribe

4/6/2023 21:2:29मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

4/6/2023 19:12:0रायगडमध्ये वादळी पाऊस; तरुणाचा दगड पडून मृत्यू

- Advertisement -

4/6/2023 17:16:12 ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन

दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


- Advertisement -

4/6/2023 16:23:17 गर्दी नसल्याने मुख्यमंत्र्याचा पुण्यातील कार्यक्रम उशीराने सुरु होणार


4/6/2023 15:36:26 ओडिशातील रेल्वे वाहतूक बुधवारपर्यंत पूर्वपदावर येणार


4/6/2023 12:45:43 राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

वाशिम, जालना आणि नाशिकमध्ये पावसाची हजेरी


4/6/2023 12:31:24 जेजुरीचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

जेजुरीतील आंदोलकांना राज ठाकरेंचा पाठिंबा


4/6/2023 11:15:56 ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरण सुप्रीम कोर्टात


4/6/2023 10:43:45 पुण्यातील लव्ह जिहादविरोधातील मोर्चात नितेश राणे सहभागी

पुण्यातील घोरपडी गावात काढण्यात आला लव्ह जिहादविरोधात मोर्चा


4/6/2023 9:57:46 जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे


4/6/2023 9:57:3 बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील तीन अपघातांत पाच जणांचा मृत्यू


4/6/2023 7:42:39 मराठा युवक संघटनेचे संजय राऊतांविरोधात आंदोलन

शिवसेना भवनासमोर आंदोलन

संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीचा केला निषेध


4/6/2023 7:22:14 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर पार पडली महत्त्वपूर्ण बैठक

बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली असल्याची चर्चा

बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली असल्याची चर्चा होते उपस्थित


4/6/2023 7:22:14 ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने पुण्यात केली पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्य सरकारशी ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने करार केला असल्याची माहिती

मुंढवा येथे 19 एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार


4/6/2023 7:22:14 ठाण्यातील सिग्नल शाळेत शिकणाऱ्या किरण काळे या विद्यार्थ्याला दहावीत मिळाले 60 टक्के

रस्त्यावरील आयुष्य जगणाऱ्या मुलांसाठी तो ठरला आशेचा किरण

वडील नसलेला किरण काळे आठ वर्षांचा असताना सिग्‍नल शाळेत झाला होता दाखल

- Advertisment -