ऑक्टोबरमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा पुन्हा सुरू होणार – सुषमा अंधारे
उद्धव ठाकरे ऑक्टोबरमध्ये राज्यातील 5 विभागात मेळावा घेणारे
अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि कल्याणमध्ये होणार ठाकरेंचे मेळावे
काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची उद्या बैठक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक
उद्या (16 ऑगस्ट) सकाळी 10.30 वा. एमसीए क्लब, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे होणार बैठक
वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याला सुरूवात
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांकडून अनोख्या कसरती
सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक यांचे निधन
इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना सिडकोमार्फत घर देणार – मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीचा दौरा करताना निवारा केंद्राची केली पाहणी
राज्य सरकारने टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना एकप्रकारे दिलासा दिला आहे
सांताक्रूझ पश्चिमेकडील पोद्दार शाळेसमोरील इमारीला आग
पोद्दार शाळेसमोरील टागोर रोड येथील हरिप्रीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग
या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बस आणि कंटेनरचा अपघात
अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी
आमदार चंद्रकांत पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीला
चंद्रकांत पाटील यांनी जखमींना वाहनातून रुग्णालयात नेले
गडचिरोलीतील कोठी-कोरनार पुलाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटान
कोठी-कोरनार पूलाच्या कामाची फडणवीसांनी हवाई पाहणी केली
कोठी-कोरनार पूल महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल
इर्शाळवाडीतील निवारा केंद्राची एकनाथ शिंदे करणार पाहणी
नवाब मलिकांशी कोणतीही चर्चा केली नाही – प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांची त्यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भाषणावेळी शेतकऱ्याने स्वतःवर ओतले डिझेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणाच्या विरोधात लढायचे आहे
सुप्रीम कोर्टाकडून जो निर्णय देण्यात येईल त्याचा निकाल मातृभाषेत उपलब्ध होईल
भारतात मुलांपेक्षा मुली विज्ञान क्षेत्रात आघाडीवर
मणिपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
येणाऱ्या 5 वर्षांत पुन्हा मोदी येणार आणि मग भारत देशातील तिसरी आर्थिक व्यवस्था नक्कीच होणार
मागील 5 वर्षात साडेतेरा कोटी जनता गरिबीतून उन्नतीच्या मार्गावर – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळा संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार
पंतप्रधानांना तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला
पंतप्रधानांकडून देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशीरा
म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर
जालन्यातील आमदार नारायण कुचे यांना लागली म्हाडाची लॉटरी