Live Update: मुंबईने हैद्रराबादला हरवले, राजस्थानल प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर

Live Update Maharashtra Politics Maharshtra political news Breaking news Marathi news CM Eknath shinde Deputy CM Devendra Fadnavis Ajit pawar Sanjay raut Nitesh rane Sharad pawar BJP INC NCP Congress Shiv sena Thackeray group MNS New Delhi New Parliament Inauguration PM Narendra Modi Opposition Party

अरविंद केजरीवाल 24-25 मेला मुंबई दौऱ्यावर


वानखेडे खोटे पुरावे देऊन तपासाला चुकीची दिशा देताहेत – सीबीआय


समिर वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीला सुरुवात


अष्टविनायकला जाताना खासगी बसचा भीषण अपघात; पाच जखमी


काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत महामेळावा

सोलापुरात महाराष्ट्र काँग्रेसचा आज महामेळावा


दादरमधील वसंत स्मृतीमध्ये भाजपची बैठक

मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150


पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने


मॅक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जण ठार


समिर वानखेडे यांचं निलंबन होण्याची शक्यता

आज पुन्हा सीबीआय चौकशी


जी-20 परिषद अंतर्गत केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत आयोजित मेगा बीच क्लीन इव्हेंट

मुंबईतील जुहू चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं थोड्याच वेळात आगमन होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा बीच क्लीन इव्हेंट कार्यक्रमात लावणार हजेरी


धरणांत पुरेसा पाणीसाठा, महाराष्ट्राला चिंता नाही

पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईची चिंता नाही

नागपूर विभागातील धरणांमध्ये 40 टक्के पाणीसाठा

कोकण विभागातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा

अमरावती विभागातील धरणांमध्ये 41 टक्के पाणीसाठा

पुणे विभागातील 23 टक्के पाणीसाठा असल्याने थोडी चिंता