Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : विरोधकांना चहापानापेक्षा राजकारणात जास्त रस - मुख्यमंत्री

Live Update : विरोधकांना चहापानापेक्षा राजकारणात जास्त रस – मुख्यमंत्री

Subscribe

विरोधकांना चहापानापेक्षा राजकारणात जास्त रस – मुख्यमंत्री

सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले

- Advertisement -

सरकार गतिमानपणे काम करत असल्याने विरोधकांना पोटदुखी

मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण केला

- Advertisement -

अधिसूचनेवर 6 लाख हरकती


संजय राऊत सकाळी अपशब्द वापरतात, विरोधकांनी त्यांनाही पत्र द्यावं – देवेंद्र फडणवीस

राज्यात सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली आहे. त्यामुळे विकासाची कामं राज्यात वेगाने सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महानंदची जागा राज्य सरकारची आहे, त्यामुळे राज्यसरकार महानंद कुणाच्या घशात घालतो आहे, हे आरोप खोटे आहेत, असे अजित पवार म्हणाले

पुण्यात ड्रग्जविरोधी कारवाई सुरू – अजित पवार

विरोधकांना टीका करण्याचा उद्योग – अजित पवार


सरकारला झेपत नाही म्हणून न्यायालयाला पुढे केलं – मनोज जरांगे

फडणवीसांनी सदावर्तेंना पुढे केलं

कोपर्डीतल्या पीडितेचे आई-वडील दिसत नाहीत का?

आम्ही सगेसोयऱ्यांची मागणी केली आणि सरकारने गाजर दिलं

10 टक्के आरक्षण स्विकारण्यासाठी माझ्यावर दबाव


तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला; भारताला विजयासाठी 152 धावांची गरज

भारताने तिसऱ्या दिवशी एकही विकेट न गमावत 40 धावा केल्या आहेत.


पोलिसांना झालेल्या मारहाणीचा राग लक्षात ठेवून, फडणवीस बदला घेत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा समाजाला संपवण्याचं षड्यंत्र -जरांगे पाटील

मला बदनाम करण्याचं कटकास्थान सुरू- जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, हे सगळं फक्त फडणवीस घडवून आणत आहेत- जरांगे पाटील

मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे.
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही.
जे काही घडवले जाते आहे, ते देवेंद्र फडणवीस करत आहेत.
सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मी परवापासून सलाईन बंद केलं आहे. माझा एन्काऊंटही केला जाऊ शकतो.
मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घे.


मोदींच्या सभेसाठी बांधण्यात येणारा मंडप कोसळला; 4 कामगार जखमी

यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. परंतु हा मंडप कोसळला आणि या अपघातात 4 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


साफ सफाईचं काम पालिकेने खासगी कंपन्यांना दिल्याने कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

भेट घेऊन त्यांना तक्रार केली आहे.


देशातील पायाभूत सुविधांचे आणखी एक अनोखे उदाहरण देशात निर्माण झाले आहे. हा सुदर्शन पूल आहे. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. या पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. गुजरातमधील द्वारका येथे हा पूल बांधण्यात आला आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात दाखल

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले आहेत.


भाजपा लवकरच लोकसभा उमेदवारांची यादी करणार जाहीर

आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपा आता लवकरच यादी जाहीर करणार आहे


रविवारी सकाळी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यास केंद्र सहमती, LAB आणि KDA प्रतिनिधींच्या बैठकीत एकमत झाले


पंतप्रधान मोदी आज गुजरातमध्ये भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन करणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -