Live Update : सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणच आलेला नसतो – अनिल परब

corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune
corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune

सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणच आलेला नसतो – अनिल परब


आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, महाराणा प्रताप सेनेची धमकी


 

पुण्यात मनसेचा रविवारी जाहीर मेळावा

मनसे नेते बाळा नांदगांवर उपस्थित राहण्याची शक्यता


 

पंजाब मोहालीतील गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर दुसऱ्यांदा स्फोट


 

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


त्यांनी त्यांची भूमिका ठरवली ठरवली आहे – बाळा नांदगावकर

मला पक्षाची भूमिका घ्यावी लागते – बाळा नांदगावकर

आमचं पाच तारखेला जायचं ठरलेलं आहे – बाळा नांदगावकर

टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते – बाळा नांदगावकर

मला आनंद एका गोष्टीचा – बाळा नांदगावकर

सगळी लोकं जागं झाली आहेत – बाळा नांदगावकर

पाच लाख लोक येतील त्यांनी जर माफी मागितली नाहीतर – बाळा नांदगावकर

आयोध्येत मनसेचं कार्यालय आहे – बाळा नांदगावकर


 

आम्ही महाविकास आघाडीकडे उत्तर मागितले आहे – गजानन काळे

कोणाचं हिंदुत्व नकली असली आहे

आज दोन टीझर शिवसेनेचे आहेत

त्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो लावावा लागतो


 

आम्ही महाविकास आघाडीकडे उत्तर मागितले आहे

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय बनणार

मुंबईतील उत्तर भारतीय नागरिकांसाठी योगींचा मोठा निर्णय

उत्तर भारतीयांचे नोकरी, व्यवसायासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल


भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार,

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नंदिनीनगरमध्ये बैठकीचे आयोजन,

बैठकीला अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा,

ब्रिजभूषण सिंह नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगर काढणार रॅली,

बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं याबाबत ठरणार रणनीती,


 

किरीट सोमय्यांच्या खात्यात पैसे आले आहेत – संजय राऊत

किरीट सोमय्यांच्या खात्यात पैसे आले आहेत – संजय राऊत

अनेक संशयित लोकांची चौकशी सुरू आहे. – संजय राऊत

पश्चिम बंगाल मेट्रो डेरीची चौकशी सुरू आहे – संजय राऊत

किरीट सोमय्याचा त्यात हात आहे – संजय राऊत

सारखा म्हणतोय कागद दाखवा हा काय आहे – संजय राऊत

सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी आहे किरीट सोमय्या – संजय राऊत

इडीने कारवाई करायला हवी – संजय राऊत

करोडो रूपयांची कागद मी देऊ शकतो. – संजय राऊत


 

खासदार बृजभुषण यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध ठाम

खासदार बृजभुषण आज बैठक घेणार

राज ठाकरे यांना अयोध्ये जाण्यापासून रोखण्याची तयारी


 

महागाई, इंधन दरवाढ हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी – शरद पवार

पक्षातील काही जणांची एकत्र निवडणूक निर्णय घेण्याची इच्छा, तर काही जणांची एकट्याने निवडणूक लढवण्याची इच्छा

निवडणुकांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन मतप्रवाह – शरद पावर

१५ दिवसांत निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश नाहीत – शरद पवार

कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही – शरद पवार

देशद्रोहाच्या कलमावर पुनर्विचार करण्याची केंद्राची भूमिका योग्य – शरद पवार

भीमा-कोरोगाव प्रकरणात राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर – शरद पवार

इंग्रजांनी आणलेले राजद्रोहाचे कलम कालबाह्य – शरद पवार

कलम १२४ अ च्या तरतुदींमध्ये बदल करणार – शरद पवार


 

 

नवनीत राणा MRI प्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे पोलिसात तक्रार करणार

मुंबईतील हिल रोड परिसरात सकाळी ९ वाजता तक्रार करणार


 

मुंबई विमानतळ आज सहा तासांसाठी बंद राहणार

१२० हुन अधिक फेऱ्यांवर परिणाम