Live Updates : देवेंद्र फडणवीस सभेसाठी नेस्को सेंटरकडे रवाना

maharashtra assembly session live speaker election rajan salvi rahul narvekar bjp cm eknath shinde shiv sena uddhav thackeray mva govt

देवेंद्र फडणवीस सभेसाठी नेस्को सेंटरकडे रवाना

थोड्यावेळात नेस्को सेंटरमध्ये पोहचणार

प्रवीण दरेकरही सभेसाठी रवाना


शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल

भेटीदरम्यान राज्यसभेच्या जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

महाराष्ट्रात 10 जूनला राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार


आसाममध्ये अचानक आलेल्या पुराचा 25 हजार लोकांना फटका; भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

लोकयुक्त कायद्यासाठी आंदोलन करण्याचा अण्णांचा इशारा


 

मुख्यमंत्री धर्मवीर चित्रपट पाहायला जाणार

मुख्यमंत्री धर्मवीर चित्रपट पाहायला जाणार

सायंकाळी ६ वाजता चित्रपट बघायला जाणार

धर्मवीर हा आनंद दिघे यांच्यावर आधारित चित्रपट


 

गोरगावमधील नेस्कोमध्ये भाजपाची पोस्टरबाजी


 

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय

वकिल न घेता केतकीने स्वत: केला युक्तीवाद


 

रश्मी ठाकरेंच्या मागे जेलची पिडा लागल्यावर विचारेन, आता कसं वाटताय? – राणा

सत्ता गेल्यांतर जेव्हा रश्मी ठाकरेंच्या मागे जेलची पिडा लागेल, तेव्हा मी त्यांना विचारेल कसा त्रास होतोय ते – राणा

लॉकअप कसा वाटतो, गुन्हा न करता जेलमध्ये जाणं कसं वाटतं, हे प्रश्न मी तेव्हा विचारेन – राणा

नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार – राणा

बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासला- रवी राणा

ज्या दिवशी काँग्रेसच्या दारात जायची गरज लागेल, तेव्हा पक्ष बंद करेन, अशा विचारांच्या बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी हरताळ फासलाय – राणा

आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल – राणा

नवनीत राणा यांच्यावर दाखल केलेल्या राजद्रोहावरुनही जोरदार टीका

मोदींचा फोटो वापरुन मतं मिळवली, रवी राणांचा टोला

उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही सर नाही – रवी राणा

उद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री नवनीत राणा यांचा हल्लाबोल

दिल्लीतून नवनीत राणा यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्र्यांनी संस्कृतीचा अपमान केला

राज्यातील प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत

हनुमान चालीसा काश्मिरात जाऊन म्हणा असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्र्यांनी रोजगारावर बोलायला हवं होतं.

किती जणांना नोकऱ्या दिल्या सांगा? नवनीत राणा यांचा सवाल

फडणवीसांच्या काळापेक्षा तीन टक्के जास्त बेरोजगारी वाढली


 

अभिनेत्री केतकी चितळे ठाणे सत्र न्यायालयात दाखल


 

सांगली शहारातील विविध कामांची अजित पवारांची हस्ते उद्घाटन होणार आहेत

महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षापुर्वी आलं

कोरोनामुळे आम्हाला निधी देता आलेला नाही

सांगली शहारातील विविध उद्घाटन आज होणार आहेत

काल मी सगळा आढावा घेतला

सांगली आणि मिरजला अंडरग्राऊंडचा प्रस्ताव आहे

सगळ्या महापालिकांनी पुढाकार घ्य़ावा

निधी मागितला विकास कामाच्या बाबतीत

100 कोटी निधी सांगली महानगरपालिका ला जाहीर करतो आणि तातडीने 25 कोटी रुपये देतोय

पुणे खरीप हंगामा ची बैठक लावली आहे

शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे


 

तीन तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वरत

कोकण कन्या एक्स्प्रेसला नवीन इंजिन बसवले

कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

आडीच तासांपासून कोकण रेल्वे ठप्प