Live Updates : दिल्लीत मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

live update

दिल्लीत मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू


ठाण्यात धर्मवीर चित्रपटाते प्रमोशन

ठाण्यात एकनाथ शिंदे यांची बाईक रॅली


 

एक पोलीस अधिकारी, एक पोलीस अंमलदार वाढवला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाय प्लस सुरक्षेत वाढ


पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश वस्तू, फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ केलं रिकामी

बीडीडीएसचे पथक पुणे रेल्वे स्थानकावर दाखल

रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवली


बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीचे निधन


NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल – सर्वोच्च न्यायालय


नवाब मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी

न्यायालयाचा मोठा दिलासा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली आमदार रमेश लटकेंना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लटके कुटुंबीयांचे सांत्वन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रमेश लटकेंच्या अंत्यदर्शनासाठी दाखल

लटकेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार


काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत केंद्रीय मंत्री अमित शाहांनी विचार करावा – राऊत

महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा ओवैसींचा प्रयत्न

काश्मिरातलं वातावरण पुन्हा बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे – राऊत

औरंगजेबच्या कबरीचे दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही – संजय राऊत


काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबीर, अध्यक्षपदावर चर्चा होणार?

माजी अध्यक्ष राहुल गांधी चिंतन शिबीरासाठी उदयपूरमध्ये दाखल

देशातील काँग्रेस नेते लावणार हजेरी


Live Updates: रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटचा मृत्यू


धर्मवीर चित्रपट राज्यभरात प्रदर्शित

ठाण्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघेंच्या प्रतिकृतीची पूजा आर्चा

पहिल्या शोसाठी ठाण्यातील शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये एकनाथ शिंदेंनी लावली हजेरी


शिवसेना आमदार रमेश लटकेंचे पार्थिव दुबईतून मुंबईत आणलं

लटकेंच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार