घरदेश-विदेशLive Update: राज्यात कोरोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू

Live Update: राज्यात कोरोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू


काँग्रेस २४ एप्रिलला राज्यभर पत्रकार परिषद घेणार

- Advertisement -

नवी मुंबईतील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत

तळेगाव ते खारघरपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती

- Advertisement -

मेटामध्ये तिसऱ्यांदा होणार मोठी नोकर कपात

याआधी देखील मेटाने अनेक कर्मचाऱ्यांची केली होती कपात


दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू

शेतकऱ्यांना सोलरची वीज मिळणार

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


अनिल परबांना 28 एप्रिलपर्यंत दिलासा


भिवंडीतील कारखान्याला भीषण आग

गौतम कारखान्याला भीषण आग लागली आहे


विकासाच्या नावाने घोटाळे सुरु- आदित्य ठाकरे

CM म्हणजे करप्ट मॅन -आदित्य ठाकरे

रस्त्यांची कामं का थांबलीत, त्यासाठी श्वेतपत्रिका काढा -आदित्य ठाकरे


मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नाना पटोले

खारघर प्रकरणात नाना पटोलेंची प्रतिक्रिया


आदित्य ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद


12 ते 5 या वेळेत कार्यक्रम घेण्यास बंदी- मंगलप्रभात लोढा यांची माहिती


मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद


छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील अजित पवारांच्या भेटीला


सुनिल तटकरे अजित पवारांच्या भेटीला


मी शरद पवारांंचं ऐकेन अजित पवारांचं नाही- संजय राऊत


हरसूलजवळील हिरडी गावात ग्रामपंचायतीच्या विहिरीत खोदकाम करताना जिलेटीनचा स्फोट

तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे


छोटा राजनच्या फायनान्सरला अटक

अबू सावंतला अटक


23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होणार


मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा; ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी


ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कसह सिने वंडर मा‌‌ॅलला लागलेली आग नियंत्रणात

10 तासानंतर आग नियंत्रणात


नंदुरबारमधील शहादा येथील राज मोर्टर्स या ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग; 20 ट‌्रॅक्टर्स जळून खाक


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

आजा दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अवकाळी पावसाने राज्याचं किती नुकसान झालं आहे. याचा आढावा घेतला जाईल.


राज्यात गारपीटीची शक्यता

देशातली पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसचं महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीचा शक्यता आहे.


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुनावणी

समलैंगिक विवाह संबंधांबाबत सुप्रिम कोर्टात सुरु असलेली सुनावणी आजसुद्धा होणार आहे. कालच्या सुनावणी दरम्यान समानता आणि सन्मानाने जगण्यासाठी समलैंगिक वावाहाला मान्यदा द्यावी अशी मागणी केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -