घरताज्या घडामोडीLive Update : रविश कुमार NDTV मधून बाहेर, बोर्डाकडून राजीनामा मंजूर

Live Update : रविश कुमार NDTV मधून बाहेर, बोर्डाकडून राजीनामा मंजूर

Subscribe

रविश कुमार NDTV मधून बाहेर, बोर्डाकडून राजीनामा मंजूर


अडीच वर्षे सत्तेत असताना आपण काय दिवे लागले त्यावर टाळ्या घेतल्यात तसे ते जास्त बर आहे- चित्रा वाघ

- Advertisement -

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यात पुन्हा पावसाची हजेरी


गुन्हे शाखेने बनावट व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश करत 8 जणांना अटक

त्यांच्याकडून विविध देशांचे सुमारे 300 पासपोर्ट आणि मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, शिक्के, लॅपटॉप आणि टॅब्लेट जप्त केली.

पीएस क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर नोंदवला


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी येणार नागपूर दौऱ्यावर


सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजुर


स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता थेट 13 डिसेंबरला

त्यानंतर तीन दिवसातच सुप्रीम कोर्टाची ख्रिसमस सुट्टी आहे पंधरा दिवसांची

त्यामुळे हे प्रकरण जानेवारी महिन्यात जाण्याचे संकेत

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवरच


मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे 23 डिसेंबरपर्यंत बुजवण्याची उच्च न्यायालयाची मुदत


बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना नोटीस


आरोपी आफताब पूनावालाने दिली श्रद्धाच्या हत्येची कबुली

अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली

शरीराचे काही भाग जंगलात टाकल्याची ‘एफएसएल’च्या सूत्रांची माहिती


शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल


शिवप्रतापदिनी प्रतापगडावर उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत

शिवप्रतापदिनी प्रतापगडावर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार

प्रतापगडावर आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रताप गडावर दाखल


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात; एक ट्रक 100 फूट दरीत कोसळला


मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबत आज सुनावणी


बहराइचमध्ये रोडवेज बसला ट्रकची धडक, सहा ठार, 15 जखमी


नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हीसी विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग


दिल्लीत 2.5 रिश्टर स्केलचा भूकंप, दुसऱ्यांदा बसले राजधानीला धक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -