Live Update : अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट

maharashtra politicas Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan satyajeet tambe cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray

अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट


उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार – राज ठाकरे


मनसुख हिरेन अटक प्रकरणी प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जावर १ डिसेंबरला सुनावणी


सीमावादावर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांमध्ये बैठक


शिवसेना निवडणूक चिन्हावरील सुनावणी 12 डिसेंबरला होणार


अनिल देशमुखांच्या जामीनावर पुढील सुनावणी 2 डिसेंबरला


पुण्यातील रिक्षाचालक राज ठाकरेंच्या भेटीला


अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड आणि शिवाजीनगर या भागांमध्ये पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे

शहरातील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे


माजी मंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज होणारी सुनावणी लांबणीवर

न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपस्थित नसल्यानं सुनावणी तहकूब