घरदेश-विदेशLive Update : आशिया चषक:  भारतची एकूण धावसंख्या 84

Live Update : आशिया चषक:  भारतची एकूण धावसंख्या 84

Subscribe
 भारतची एकूण धावसंख्या 84
भारतची एकूण धावसंख्या 76
मोहम्मद नवाजच्या चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाला
 लोकेश राहुल 0 धावसंख्येवर नसीम शाह कडून क्लीन बोल्ड

भारता समोर विजयासाठी 148 धावांचे आव्हान
नसीम शाह ला भुवनेश्वर कुमार ने LBW बाद केले.
आसिफ अली 9 धावा काढून झेलबाद बाद
इफ्तिखार अहमदला हार्दिक पांड्याने 28 धावांवर केले बाद
पाकिस्तानची धाव संख्या 2 बाद 80
पाकिस्तान v भारत  आवेश खानच्या षटकातील पाचव्या चेंडूवर फखर जमान बाद

पाकिस्तान v भारत – बाबर आझम झेलबाद

आशिया चषक: भारताने टॉस जिकला, गोलंदाजीचा निर्णय

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरा निवडणूक? १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार, सूत्रांची माहिती

काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक सुरू

- Advertisement -

नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त, नव्या तंत्रज्ञानाने अवघ्या नऊ सेकंदात ३२ मजली दोन्ही टॉवर पाडले


१० ते १२ सप्टेंबरदरम्यान अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक, आरएसएस आणि भाजपचे नेते राहणार उपस्थित


परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राजवळ १०३ जिलेटीनच्या कांड्या, १०५ तोटे बॅटरी जप्त


आरे कारशेडला राष्ट्रवादीचा विरोध


अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर, सिद्धिविनायक, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या बाप्पाचंही घेणार दर्शन


रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू


क्रिकेटच्या रणांगणात आज महायुद्ध, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष


नोएडात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज पाडले जाणार आहेत.

बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मधून साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातमधून देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातचा हा ९२ वा एपिसोड आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता मन की बात कार्यक्रमाला सुरुवात होईल.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -