Live Update: पालघरला भूंकपाचे दोन धक्के

Live Update Maharashtra Politics Maharshtra political news Breaking news Marathi news CM Eknath shinde Deputy CM Devendra Fadnavis Ajit pawar Sanjay raut Nitesh rane Sharad pawar BJP INC NCP Congress Shiv sena Thackeray group MNS New Delhi New Parliament Inauguration PM Narendra Modi Opposition Party

पालघरला भूंकपाचे दोन धक्के

27/5/2023 16:44:55


संधी मिळाल्यास पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढवणार- रामदास आठवले


27/5/2023 15:21:16 2024 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- संभाजीराजे छत्रपती

27/5/2023 13:59:22 नव्या संसद भवनाची इमारत बांधताना आम्हाल विचारात घेतलं नाही- शरद पवार

27/5/2023 13:58:41 कर्नाटकात 24 मंत्र्यांचा शपथविधी


27/5/2023 12:49:31 कळंबोली वसाहती मधिल मैदानावर असलेल्या गॅरेज मध्ये आगीची घटना

पनवेल – सायन – पनवेल महामार्गशेजारी कळंबोली वसाहतीत असलेल्या एका मोकळ्या मैदानात असणाऱ्या गॅरेज मध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. आगी मुळे लहान मोठे स्फोट होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन अद्याप घटना स्थळी दाखल झालेले नसल्याने आगीत वाढ होत आहे.


27/5/2023 12:27:20 फडणवीसांनी गडकरींची घेतली भेट; वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा


27/5/2023 11:59:31 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदद्ल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे


27/5/2023 8:53:10 उद्धव ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल

मनोहर जोशींवर रुग्णालयात दाखल


27/5/2023 8:29:50 पुण्यातील टींबर मार्केटमध्ये अजित पवार


27/5/2023 7:37:38 पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.


27/5/2023 7:37:38 कर्नाटक सिद्धरमय्या सरकारचा आज विस्तार

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटीलही घेणार मंत्रीपदाची शपथ