घर देश-विदेश Live Update: मुंबईत H3N2 च्या रुग्णांत वाढ

Live Update: मुंबईत H3N2 च्या रुग्णांत वाढ

Subscribe

मुंबईत H3N2 च्या रुग्णांत वाढ

दोन दिवसांत सहा रुग्णांचा मृत्यू


- Advertisement -

शासकीय इतमामात गिरीष बापट यांच्यावर अंत्यसंस्कार

अंत्यदर्शनासाठी सर्व राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते राहिले उपस्थित


- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल


गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार पुण्यात दाखल


पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यविधीसाठी आदरणीय शरद पवार जाणार असल्याने चेंबूर येथे आज सायंकाळी पाच वाजता होणारा ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ … मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.


खासदार गिरीश बापट यांचे दुर्धर आजाराने निधन

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन

वयाच्या 73 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

गिरीश बापट यांच्यावर वैकुंठग्राम येथे सायंकाळी होणार अंत्यसंस्कार


कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार; 224 जागांवर होणार निवडणुका

10 मे रोजी कर्नाटकात निवडणूका

13 मेला मतमोजणी


आंबेडकर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी निलेश राणे बीडच्या कोर्टात राहणार हजर


फैसल यांना पुन्हा खासदारकी बहाल; मो. फैसल हे लक्षद्वीपचे खासदार

गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक; दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता- जयंत पाटील


संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर फटकेबाजी

  • डॉक्टरांना प्रश्न विचारा की वीर सावरकर कोणत्या बोटीतून उडी मारुन कोणत्या बंदरावर गेले?
  • आम्हाला मुकामार देता येतो.
  • .प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळते
  • .अशा डॉक्टरेट देणाऱ्या संस्थांची चौकशी झाली पाहिजे
  • अशा डॉक्टरेट पायलीला पन्नास
  • शिंदेंनी स्वतःवरच एक शस्त्रक्रिया केली होती..

पुण्यात युद्धाभ्यास; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर

  • भारतीय लष्कर आणि २४ अफ्रिकन देशांचा पुण्यात संयुक्त युद्धाभ्यास

निवडणूक आयोगाची 11:30 ला पत्रकार परिषद; कर्नाटक निवडणुकींच्या तारखा होणार जाहीर


आजपासून देशभरात काॅंग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदोलन

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि मोदी-अदानींच्या हितसंबंधाच्या मुद्यावरुन आजपासून देशभरात काॅंग्रेसचे जय भारत सत्याग्रह सुरु होणार आहे.


पालघरमधील साधू आणि ड्रायव्हर हत्याप्रकरणाची चौकशी CBI ला देण्याच्या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिरासाठी महाराष्ट्राच्या चंद्रपूर येथून जाणा-या सागवानचे आज बल्लारपूर येथे काष्टपूजन कार्यक्रम


आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला होणार प्रारंभ


सुषमा अंधारे शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार


राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील चेंबुरमध्ये सायंकाळी जाहीर सभा


पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी


 

- Advertisment -