Live Update : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त

live update

केंद्रानंतर राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट केला कमी

पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त


संभाजीराजेंच्या उमेदवारीवर तोडगा निघणार, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची बैठक

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा पेच सुटणार?


भोंग्यांचा विषय काढला त्यामुळे अनेक ठिकाणी भोंगे बंद झाले आहेत – राज ठाकरे

आमचं खरं हिंदुत्व आणि तुमचं खोटं हिंदुत्व तुम्ही वॉशिंग पावडर विकत आहे का,पुण्यातील अनेक मैदानांनी सभेसाठी परवानगी नाकारली – राज ठाकरे

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

माझ्या आयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रा दिल्लीत सापळे रचले गेले

अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातून विरोध

अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली

माझ्या दौऱ्यात काही वावगं झालं असतं तर….- राज ठाकरे

अयोध्या दौरा केला असता तर असंख्य मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते – राज ठाकरे

माझ्या कार्यकर्त्यांना अयोध्येमध्ये सडवंल गेलं असतं – राज ठाकरे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी दाखल


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळाकडे रवाना

राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार

आयोध्या दौरा रद्द करण्याबाबत राज ठाकरे काय बोलणार?


राज ठाकरे थोड्याच वेळात सभास्थळी रवाना होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. सभेची वेळ १० वाजता होती. परंतु सभास्थळी अद्याप राज ठाकरे दाखल झाले नाही. थोड्याच वेळात ते आपल्या निवासस्थानाहून सभास्थळी रवाना होणार आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, विकास कामांची करणार पाहणी


Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा

राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार

मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेवर काय बोलणार?

अयोध्या दौरा रद्द करण्यामागची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार?


आजपासून देशात पेट्रोल डिझेलवरचे नवीन दर लागू होणार

केंद्राकडून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात