Live Update : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

live update

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ


राणा दाम्पत्य उद्या दिल्लीला जाणार


आंध्र, ओडिशा आणि बंगालमध्ये पावसाचा इशारा


पुण्यात अखिल उत्तर भारतीय संघटनेनं घेतली राज ठाकरेंची भेट
राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थान राजमहल येथे केला सत्कार


पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आणि प्रवाशांची विचापुस केली

रायगडमध्ये घोणसे घाटात बस दरील कोसळली

अपघातामध्ये ४ लोकांचा मृत्यू अनेक जण जखमी


मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिका निवडणूक लढवावी मी त्यांच्याविरोधात लढेन – नवनीत राणा

नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

माझ्या विरोधात निवडणूक लढून दाखवा – नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

संजय राऊत यांची दिल्लीतील नेत्यांकडे तक्रार करणार

महाविकास आघाडी सरकारला घाबरत नाही – राणा

हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा असेल तर १४ वर्ष शिक्षा भोगेल – राणा


मनसे नगरसेवक वसंत मोरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट


नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, समर्थकांनी केलं औक्षण

नवनीत राणांच्या स्वागतासाठी लिलावती रुग्णालयाच्या गेटवर समर्थकांची गर्दी


शिवसेनेतील नेते १० जूनला अयोध्या दौरा करणार – राऊत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक आणि युवासैनिक अयोध्या दौरा करणार


संजय राऊतांची कृत्य चवन्नी छाप – रवी राणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर करुन आम्हाला त्रास दिला – राणा
न्यायासाठी पाठपुरावा करणार – रवी राणा


देशात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार ६३५ वर – केंद्र सरकार


Live Update : मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल

पश्चिम रेल्वेवर वसई ते वैतरणा मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.


दुरुस्तीच्या कामामुळे १३ मे ते २४ मे दरम्यान जोगेश्वरी विक्रोळी उड्डाणपूल बंद राहणार आहे.

जोगेश्वरी ते विक्रोळी लिंक रोड उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु राहणार आहे.


विराज कंपनीच्या हिटलरशाहीपुढे कामगारांचा संयम सुटला, ८० कामगारांसह १६ पोलीस जखमी
खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.