Live Update: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या

Live update Maharashtra
Live update Maharashtra

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

उद्या दुपारी 1 वाजता टिळक भवन, दादर येथे होणार बैठक

22/5/2023 21:29:29


जयंट पाटील ईडी कार्यालयाबाहेर

साडेनऊ तास सुरू होती चौकशी

IL आणि FS प्रकरणी जयंत पटील यांची चौकशी

22/5/2023 20:53:20


नितेश राणे उध्या त्र्यंबकेश्वरला जाणार

22/5/2023 20:52:36


ईडी चौकशी सुरू झाली की आंदोलन करणे चुकीचे – संजय शिरसाट

ईडी चौकशी नंतर आंदोलन करून यंत्रणांवर दबाव टाकण्याचा प्रकार

आमदार संजय शिरसाट यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

22/5/2023 17:28:4


पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबारीची घटना

अज्ञात इसमाकडून गोळीबारी

पोलिसांकडून तपास सुरु


मुंब्र्यातील चाळीला भीषण आग; 4 जण गंभीर जखमी


समीर वानखेडेंना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी सुरु

शाहरुखसोबचा संवाद पुढे आणणं हे कायद्याचं उल्लंघन


वानखेडेंसह पत्नीलाही सोशल मीडियाद्वारे धमकी


गंगा नदीत बोट उलटली; 20 ते 25 जण बेपत्ता असल्याची माहिती


शेगावातील भाविकांच्या गाडीला अपघात; 3 भाविकांचा मृत्यू


जयंत पाटलांची आज ईडी चौकशी; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं राज्यभर आंदोलन


जम्मू- काश्मीरमध्ये आज G-20 समीट


राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वरला मुक्कामी; आजपासून पाच दिवसांचा सातारा दौरा


जयंत पाटलांची आज ईडी चौकशी
आयएल अँण्ड एफएस प्रकरणी जयंत पाटलांची ईडी चौकशी


आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर


लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाच्या बैठका