Live Update : कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

coronavirus grampanchayat election maharashtra rain update cm eknath shinde shiv sena uddhav thackeray bjp devendra fadanvis

कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


मुंबईतल्या वाडिया रूग्णालयात भीषण आग

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल


सागर बंगल्यावर नितेश राणे घेणार फडणवीसांची भेट


सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यात राणेंचा हात – दीपक केसरकर


मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर


उद्धव ठाकरे यांची सामनाच्या मुख्य संपाकदपदी नियुक्ती


  • प्रियंका गांधींनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात
  • राहुल गांधी ताब्यात, प्रियंका गांधीचा ठिय्या

  • काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • विधानभवनात काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
  • विधानभवन परिसरातूनच काँग्रेस नेत्यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता
  • पोलिसी बळाचा वापर करून राजभवनावरील काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
  • काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा
  • अनेक कार्यकर्त्यांची धरपकड
  • महागाई बेरोजगारी विरोधात आज राजभवनावर आहे आज काँग्रेसचे आंदोलन
  • प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलन करणार

रेपो रेट ५० बेसिस पॉईंट वाढवला, आरबीआयचे पतधोरण जाहीर


फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे एका 32 वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या


राहुल गांधी १६ दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

गांधी जयंतीपासून काँग्रेसकडून भारत जोडो अभियान


आज काँग्रेसचं देशभर आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासालाही घेराव घालणार


एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ५० आमदारांची आज बैठक


कर्ज पुन्हा महागणार? आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार