Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत...

Live Update : उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

Subscribe

26/5/2023 18:48:41 उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

28 मेला होणाऱ्या संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही राहणार हजर


- Advertisement -

26/5/2023 18:19:2 मुंबई-गुजरातच्या सामन्यावर पावसाचे सावट


26/5/2023 18:16:42 उद्या नवी दिल्लीत नीती आयोगाची होणार बैठक

- Advertisement -

बैठकीला सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना हजर राहण्याच्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार बैठकीला उपस्थित

उद्या नीती आयोगाची 8वी बैठक पार पडणार


26/5/2023 16:21:29 समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन


26/5/2023 15:48:34 समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीत दाखल


26/5/2023 15:47:44 सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्याची विरोधकांची याचिका फेटाळली

विरोधकांनी नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती.


26/5/2023 11:45:50आप नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर

6 आठवड्यांचा अंतरिम जामीन

वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर


26/5/2023 11:32:14 ‘व्हिएटजेटचा परवाना रद्द करा’, मुंबई विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी अडकले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर काल रात्रीपासून प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. प्रत्यक्षात गुरुवारी रात्रीपासून 100 हून अधिक प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. हे सर्वजण काल ​​रात्री ११ वाजता व्हिएतजेट एअरलाईन्सने व्हिएतनामला जाणार होते. सर्व प्रवाशांना विमानात बसायलाही सांगितलं गेलं. पण थोड्या वेळाने विमानात तांत्रिक अडचण असल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे त्यांनी तत्काळ सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवले, प्रवाशांमध्ये वृद्ध आणि लहान मुले आणि सर्व प्रवाशांचा समावेश आहे. हे विमानतळावर विमान रिकव्हर होण्याची वाट पाहत आहेत.


26/5/2023 10:51:46 नव्या संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं


26/5/2023 9:22:48 समीर वानखेडेंची CBI चौकशी नाही

CBI अधिकारी दिल्लीहून न आल्याने आजही वानखेडेंची चौकशी होणार नाही


26/5/2023 9:13:30 समृद्धी महामार्ग शिर्डी ते भरवीर या मार्गाचं आज लोकार्पण 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण


26/5/2023 8:24:31   नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज औरंगाबाद दौरा

शुक्रवार, 26 मे रोजी सकाळी 11.40 वा. चिकलठाणा विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने क्रिडा संकुल कन्नड हेलिपॅडकडे प्रयाण.


ठाणे जिल्ह्यात पहाटे अवकाळी पावसाच्या सरी

अंबरनाथ, बदलापूर, विरारमध्ये अवकाळी पाऊस

आज पहाटे 5 च्या सुमारास पावासाची हजेरी


दादर स्टेशनवर आता 1 ते 15 असे प्लॅटफॉर्म  असणार


 

- Advertisment -