घरदेश-विदेशLive Update: ठाकरेंच्या सभेआधी जळगावातील राजकीय वातावरण तापले

Live Update: ठाकरेंच्या सभेआधी जळगावातील राजकीय वातावरण तापले

Subscribe

ठाकरेंच्या सभेआधी जळगावातील राजकीय वातावरण तापले

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राऊतांचे जंगी स्वागत तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

- Advertisement -

जळगावात संजय राऊत यांचे कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

उद्धव ठाकरेंच्या सभेआधी संजय राऊत जळगावात दाखल

- Advertisement -

अतिक, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, अल् कायदाची धमकी


पवार कुटुंबियांच्या परिश्रमामुळे बारामतीचे देशात नाव

आताही मुख्यमंत्री पदावर दावा ठेवण्याची तयारी – अजित पवार

सकाळ माध्यम समुहाच्या मुलाखतीत अजित पवार यांचे मोठे विधान

आर. आर. पाटील २००४ ला मुख्यमंत्री झाले असते


देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न-शरद पवार

काहीही किंमत द्यावी लागली तरी हिंमतीने लढावं लागेल- शरद पवार

गुजरात दंगलीतल्या आरोपींना आता सोडण्यात आलं- शरद पवार

या देशाचा कायदा आणि संविधानाचीही हत्या झाली आहे- शरद पवार

खारघर प्रकरणावरून शरद पवारांनी साधला राज्य सरकारवर निशाणा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्य सरकारचा होता – शरद पवार

या सोहळ्यातील दुर्घटनेची जबाबदारी १०० टक्के राज्य सरकारची आहे  -शरद पवार


राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये ९ जागांवर निवडणूक लढवणार

बेळगावात १ जागेवर निवडणूक लढवणार


मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची बैठक संपली

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार

सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार


Retired HC judge कडून खारघर प्रकरणाची चौकशी व्हावी- जितेंद्र आव्हाड


“एक नंबर होण्यासाठी बीएमसीची सत्ता महत्त्वाची”, प्रफुल पटेलांचं वक्तव्य


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबीरात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलेल्या नेत्यांवर चित्रफीत प्रसारित

मुंबई विभागीय राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबीर

पक्ष नेत्यांमध्ये असतो पण नेते विचार देऊन जातात

कार्यकर्त्या मुळेच पक्ष टिकत असतो

हे बेटांचे शहर आणि नंतर आपण ते ब्रिजने जोडले आहे
कुठूनही आले तरी मुंबई पोटात घेते

मुंबईने आपल्याला सगळ्यांना खूप काही दिले आहे

एकदा मुंबईत राहिले तर दुसरीकडे राहवत नाही

पाणी आले नाही वेळेवर तरी चालेल ट्रेनमध्ये धक्के खावे लागले तरी चालेल पण मुंबईशिवाय करमत नाही- सुप्रिया सुळे

मुंबईतले उद्योग बाहेर नेण्याचा प्रयत्न, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न- छगन भुजबळ


मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक सुरु


महसूल विभागाच्या समोर सोमय्यांचं आंदोलन

19 बंगला घोटाळ्याप्रकरणी कोणतीही माहिती न दिल्याने आंदोलन


महिला साक्षीदारावर दिल्ली कोर्टाच्या आवारात गोळीबार


पश्चिम रेल्वेच्या सात एसी लोकल रद्द

एसी लोकलमधील एसी बंद पडल्याने, प्रवासी हैराण


राऊतांचा राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

मुलूंड कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा


मोठी बातमी: उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला


Live Update: समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप; राऊतांवर गुन्हा दाखल

खारघर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक


थोड्याच वेळात अजित पवार घेणार पत्रकार परिषद


नागपुरात पाऊस; अनेक भागात बत्ती गूल


पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतात येणार?

बिलावल भुट्टो भारतात येण्याची शक्यता


शाळांना सुट्या जाहीर , आता 15 जूनला उघडणार शाळा

आज राष्ट्रवादी पक्षाचे मुंबईत शिबिर

मनपा निवडणुकीसाठी शरद पवारांनी कसली कंबर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -