घरदेश-विदेशLive Update: शनिवारी राज्य मागास वर्ग आयोगाची बैठक

Live Update: शनिवारी राज्य मागास वर्ग आयोगाची बैठक

Subscribe

शनिवारी राज्य मागास वर्ग आयोगाची बैठक

नव्याने मराठा समाजाची सर्वेक्षण करण्याची होऊ शकते मागणी

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदी डॉ. इंदुरानी जाखर यांची नियुक्ती


महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई या पदावर दुबे यांची नियुक्ती

- Advertisement -

श्रीधर दुबे अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त दांडगे यांची बदली

त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


OBC EWS विद्यार्थिनीची सगळी फी राज्य सरकार भरणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


रीगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पवृष्टी

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी अभिवादन, नीलम गोऱ्हे, गजानन कीर्तीकर उपस्थित


मुख्यमंत्री यांचे राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र

मागास वर्ग आयोग ठरवणार कार्यपद्धती

अध्यक्षांसह दहा सदस्य राहणार उपस्थित


मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

* मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार

( जलसंपदा विभाग)

* राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

( ग्रामविकास विभाग)

* आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)

* राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी
( नियोजन विभाग)


पंकजा मुंडे ओबीसी मेळाव्याला गैरहजर

भुजबळ, वडेट्टीवारांसह ओबीसी नेत्यांची हजेरी


लोअर परळ उड्डाणपुलाची दुसरी लेन बंद 

काम अपूर्ण असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

काल, ( 16 नोव्हेंबर) आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर आणि सुनिल शिंदे यांनी या मार्गाचं उद्घाटन केलं होतं


अजित पवार कॅबिनेट बैठकीला उपस्थित 

डेंग्यूनंतर पहिल्यांदाच अजित पवारांची कॅबिनेट बैठकीला हजेरी


कॅबिनेट बैठकीआधी अजित पवारांची बैठक सुरू

मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू


ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

ठाकरे कुटुंबीयांकडून स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली


ग्रॅंट रोडच्या धवल गिरी इमारतीला भीषण आग

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट


पुणे- वारजे भागात अज्ञातांनी वाहनं पेटवली

रामनगर टाकी चौकी परिसरातील घटना
रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या तीन दुचाकी आणि एकाच कारचं नुकसान


नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून मेट्रो धावणार

आजपासून नवी मुंबई मेट्रो धावणार

दोन राज्यातील विधानसभेसाठी आज मतदान

मध्य प्रदेशातील 230 आणि छत्तीसगढमधील 70 विधानसभेच्या जागांसाठी सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. दोन्ही राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -