भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
पाच गडी राखून भारताने केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
ऑस्ट्रेलिया 276 धावांवर सर्वबाद
भारतापुढे 277 धावांचे लक्ष
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मेगा ब्लॉक नसणार
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या CSMT-कल्याण विभागाच्या मुख्य मार्गावर आणि CSMT-पनवेल हार्बर मार्गावर ट्रान्स-हार्बर लाईन आणि BSU लाईनच्या उपनगरीय विभागांसह कोणताही मेगा ब्लॉक नसणार.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 37 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 171 धावा
चार गडी बाद
जोगेश्वरीमधील हिरा पन्ना मॉलमध्ये आग
घटनास्थळी अग्नीशमन विभागाची वाहने दाखल
संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज स्थगित
————————————————————————————-
भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी दाखल; महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल अभिनंदन
भाजप महिला मोर्चाकडून मोदींचं स्वागत
———————————————————————————
अमित शहा उद्या दुपारी 3 वाजता लालबागच्या दर्शनासाठी येणार
अमित शहा वर्षावर जाणार, तसंच फडणवीसांच्या घरीही गणपतीला जाणार
महादेव अॅप प्रकरणी मुबंई आणि दिलल्ती छापेमारी सुरू
नेहा कक्कर, सनी लिऑनी, भारती सिंग यांचाही समावेश
————————————————————————————
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 25 सप्टेंबरला घेणार सुनावणी
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर ठरली तारीख
———————————————————————————————–
आदित्य ठाकरे आज मध्य प्रदेश दौऱ्यावर; शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे लावणार उपस्थिती
———————————————————————————————-
पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं; तांत्रिक बिघाडामुळे लोकल विलंबानं
सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत
19 वर्षाच्या रेसलरची कमाल, पहिलंवहिलं मेडलं जिंकलं
World Championship मध्ये 19 वर्षांच्या अंतिम पंघालने कमाल केली आहे. (Antim Panghal) तिने महिलांच्या 53 किलोग्रॅमच्या कॅटेगिरीत ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमधील भारताचं हे पहिलं मेडल आहे.
——————————————————————————————