अजित पवार गोविंद बागेत हजर, सहकुटुंब करणार स्हेहभोजन
शरद पवारांची भेट घेण्यासाठी बारामतीच्या गोविंदबागेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
काँग्रेसने 70 वर्षांपासून राम मंदिरावरुन लक्ष हटवले – अमित शहा
बारामतीत धनगर उपोषणास्थळी सुप्रिया सुळे आणि जिल्हाधिकारी दाखल
रामदास कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्या वादावर तोडगा काढणार का? हे पाहावे लागेल
दिवाळीनिमित्त सर्व आमदारांना शिंदेंकडून निमंत्रण
अजित पवार गोविंद बागेत येणार?
बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. गोविंद बागेत मंडप उभारण्यात आला आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. अजित पवार गोविंद बागेत येणार का? हा प्रश्न आहे.