घरताज्या घडामोडीLive Updates : लालबाग राजाची मिरवणूक भायखळ्याच्या खटाऊ मीलजवळ

Live Updates : लालबाग राजाची मिरवणूक भायखळ्याच्या खटाऊ मीलजवळ

Subscribe

लालबाग राजाची मिरवणूक भायखळ्याच्या खटाऊ मीलजवळ


राज्यात पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

अहमदनगर, सोलापूर, सातारा, संभाहीनगर, लातूर, नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, नंदुरबार, जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. धुळे, बीड, जळगाव, पुणे, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, धाराशिव आणि कोल्हापूर मुसळधार पावसाची शक्यता आहे.


गणपती विसर्जनाला गालबोट, जुहू समुद्रकिनाऱ्यावर अल्वयीन स्वयंसेवक बुडून मृत्यू

हसन युसूफ शेख असे मृत स्वयंसेवकाचे  नाव आहे. तरुणाला तत्काळ महापालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

भायखळ्याच्या झेड ब्रीजजवळ पोहचला लालबागचा राजा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर दाखल


चिंचपोकळीच्या चिंतामणीवर श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी


पुण्यातील मानाच्या गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणपतीचं विसर्जन


तेजुकाया गणपतीचं गिरगाव चौपाटीत विसर्जन


लालबाग राजावर भक्तांकडून गुलालाची उधळण


पुण्यातील तांबडी जोगेश्वरी या दुसऱ्या मानाच्या बाप्पाचं विसर्जन


पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा पेठ गणपतीचे विसर्जन


पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात


अभिनेते आदेश बांदेकर लालबाग राजाच्या मिरवणुकीत सहभागी


बाप्पाच्या विसर्जनला पावसाची हजेरी

मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार जोरदार पाऊस


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले


पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चंद्रकांत पाटलांनी लुटला ढोल वादनाचा आनंद


पुण्यातील कसबा गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी

तुळशीबाग गणपती बेगबाग चौकात दाखल


श्रॉफ बिल्डिंगजवळ मुंबईचा राजा गणपतीवर पुष्पवष्टी

पुण्यातील मानाचे पाचही गणपती झाले मार्गस्थ


लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल


गिरगावचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


कसबा गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रोडवर आणि तांबडा जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात दाखल

मुंबई, पुण्यासह राज्यात विसर्जनाची धूम


लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ


मुंबईतील तेजुकाय गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात


लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात

आरतीनंतर लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात


कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


कसबा गणपती बेलबाग चौकात पोहोचला

पुण्यात ढोल-ताशाच्या गरजरात बाप्पाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे


पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मार्गस्थ


मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

आज सकाळी 10 वाजता लालबागचा राजाची आरती संपन्न झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल


दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात परतला


अनंत चतुर्दशी निमित्ताने मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली

मुंबई पोलीस दलाकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2866 पोलीस अधिकारी आणि 16,258 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात


लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकीकडे पोलिसांचे लक्ष

लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने गणेशभक्त सहभागी होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -