घरताज्या घडामोडीLive Updates : AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि 'एनडीए'ची साथ सोडली

Live Updates : AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि ‘एनडीए’ची साथ सोडली

Subscribe

AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि ‘एनडीए’ची साथ सोडली

AIADMK पक्षाच्या घोषणेननंतर चेन्नेईमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 1 ते 10 ऑक्टोबर परदेश दौरा रद्द


आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी

- Advertisement -

आमदार अपात्रतेप्रकरणाची आजची सुनावणी संपली


आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणीला सुरुवात

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या वकिलांची विधान भावनात हजेरी

दोन्ही गटाच्या वलिकांची हजेरी

  •  वकील अनिल सिंघ साखरे
  • वकील असीम सरोदे
  • वकील अनिल सिंघ
  • वकील देवदत्त कामत

आमदार व खासदार ठाकरे गट हजर

  • अंबादास दानवे
  • सुनील प्रभू
  • अनिल परब
  • अनिल देसाई
  • अजय चौधरी
  • सुनील राऊत

एशियाड खेळात भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकले सुवर्णपदक

अंतिम सामन्यात श्रीलंकन महिला संघाचा 19 धावांनी केला पराभव


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन


पुण्यात विसर्जन मिरणुकीत निर्बंध; गमेशोत्सवा काळात ड्रोनला बंदी


प्रभादेवीत विसर्जन मिरवणुकीत स्वागत कक्ष उभारू नका, मुंबई पोलिसांकडू राजकीय पदाधिकाऱ्यांना नोटीस

नोटीस बजावूनही मुंबई पोलीस सतर्क


आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होणार

विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी तीन वाजता शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात दुसरी सुनावणी पार पडणार


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -