घरताज्या घडामोडीLive Updates : बंगळुरूच्या हॉटेलमध्ये भीषण स्फोट, अनेक जण जखमी

Live Updates : बंगळुरूच्या हॉटेलमध्ये भीषण स्फोट, अनेक जण जखमी

Subscribe

1/3/2024 14:46:35  बंगळुरूच्या कुंडलहल्ली भागातील हॉटेलमध्ये भीषण स्फोट, अनेक जण जखमी 

भीषण स्फोटाची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

- Advertisement -

1/3/2024 13:19:53 कोल्हापुरात चेंगराचेंगरीत महिला बेशुद्ध

कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात कामगारांची झुंबड

- Advertisement -

9 हजारांचा संच घेण्यासाठी महिला कामगारांची मोठी गर्दी


1/3/2024 13:12:13 बारामतीत उद्या नमो रोजगार मेळावा

कालच्या वादानंतर प्रशासनाची सारवासारव

नमो रोजगार मेळावा पत्रिकेवर पवारांचे नाव नमूद


1/3/2024 12:40:49 समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयचा दिलासा कायम

समीर वानखेडेंवर दाखल केलेल्या गुन्ह्यात 27 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण

ईडी आणि सीबीआयने दाखल वानखेडेंविरोधात गुन्हे दाखल केले


1/3/2024 10:46:57 बांगलादेशची राजधानी ढाका येथील सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री आग

इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग

आगीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी


1/3/2024 9:46:32 नागपूर मेट्रोचे आजपासून नवी दर

आजपासून नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33 टक्क्यांनी कपात

सध्याच्या तिकीट शुल्काच्या तुलनेत दर 33 टक्क्यांनी कमी


1/3/2024 9:23:41 बेस्टच्या पास दरात आजपासून वाढ

दैनंदिन पासच्या दारात 10 रुपयांची तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांची वाढ


पुणे, तळेगाव परिसरात अवकाळी पाऊस


आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

मध्य रेल्वे यांनी विचारविनिमय केल्यानंतर, शीव येथील विद्यमान आरओबी पाडण्याचे काम (नवीन आरओबी पुनर्बांधणीसाठी) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला


व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयाने वाढ

मुंबई 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये माजावे लागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -