घरताज्या घडामोडीLive Updates : पुण्यामध्ये निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या

Live Updates : पुण्यामध्ये निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या

Subscribe

पुण्यामध्ये निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या

विजय ढुमे असे निवृत्त पोलिसाच्या मुलाचे नाव

- Advertisement -

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना


Asian Games 2023 : गोळाफेक स्पर्धेत पदकांचा दुष्काळ संपला; किरण बालियानने पटकावले कांस्य

- Advertisement -

हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे उशिराने

ट्रेन उशीराने असल्याने पनवेल रेल्वे स्थानकात तुफान गर्दी


कथित कोविड सेंटर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुजित पाटकरसह 6 जणांविरोधात समन्स

4 ऑक्टोबरला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश


मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर

गोरेगाव येथील हॉटेल व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सचिन वाझे तुरुंगात होते.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे.

  • माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान – कोकण आणि मराठवाडा
  • माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर – पश्चिम महाराष्ट्र
  • प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे – उत्तर महाराष्ट्र
  • प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील – अमरावती व नागपूर

रस्त्यावर मंडप टाकून अडथळा केल्याप्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा

अहमदनगरमधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


रोहित पवारांना हायकोर्टाचा दिसाला! बारामती अॅग्रोबाबत 6 ऑक्टोबर पुढील सुनाणी पार पडणार


पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक संपली

पुण्याची विसर्जन मिरवणूक ही तब्बल 28 तासांनंतर संपली


पुण्यात 29 तासांपासून गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच

अनेक मोठ्या मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन बाकी


नाशिकचे कांदा उत्पादक आक्रमक; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अब्दुल सत्तार यांच्यात बैठक


नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; 13 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब

आरोपींना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार


नितीन देसाई आत्महत्या प्रकरण : गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

देशाईंच्या कुटुंबियांचा याचिकेला विरोध; सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय न्यायालयात दाखल


गिरगांव चौपाटीवरील गणेश विसर्जन संपले

यंदा तब्बल २२ तास गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या आहेत


पुण्यात अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू

यंदाही पुण्याती विसर्जन मिरवणुका रेगांळल्या; 23 तासांनंतर ही गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच


लालबागच्या राजाचे विसर्जन


लालबागच्या राजाचे थोड्याच वेळात विसर्जन होणार

गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर गर्दी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -