खंबाटकी घाटात अपघात, सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या
खंबाटकी घाटात एक विचित्र अपघात झाला आहे.
एक ट्रक दरीत कोसळला त्यानंतर एका ट्रकने तीन गाड्यांना धडक दिली.
त्रिपूरामध्ये 4.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
जीवितहानी टळली, घराबाहेर पडतायेत नागरिक
चंद्रकांत पाटील यांच्या खेडमधील कार्यक्रमात एका तरुणांने घातला गोंधळ
चंद्रकांत पाटील यांचा खेडमधील कार्यक्रम सुरू असताना एका तरुणांने शेतविषय प्रश्न उपस्थित करीत गोंधळ घातला
चिंचपोकळीच्या चिंतामणीचे मोठ्या जल्लोषात बाप्पाचे आगमन
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.
राज्य सरकारचा प्रस्ताव जरांगेना अमान्य असल्यामुळे उपोषण सुरूच निर्णय घेतला आहे.
राज्याच्या सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर लिफाफा घेऊन मनोज जरांगेच्या भेटीला
राजस्थानचे काँग्रेसमधून राजेंद्रसिंहांचा शिंदे गटात
काँग्रेसचे नेते राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
दिल्लीच्या भारत मंडपममध्ये G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी भाषणात देशाच्या नावाचा ‘भारत’ असा उल्लेख केला.
पंतप्रधान मोदींकडून G-20 परिषदेचे उद्धाटन
आफ्रिकन युनियचा G-20च्या स्थायी सदस्यांमध्ये समावेश
पंतप्रधान मोदींकडून सर्व राष्ट्रप्रमुखांचे स्वागत
बॉडीबॅग खरेदी घोटाळा : किशोरी पेडणेकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आज सकाळी 11 वाजता राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार
मराठा संघटनांकडून पिंपरी-चिंचवड बंदची हाक
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आले आहे.
आंध्रप्रदेशाच्या सीआयडीने चंद्राबाबू नायडू यांना स्किल डेव्हलपमेंट कॉपोरेशन घोटाळ्या प्रकरणी अटक केले आहे.
दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेसाठी अनेक जागतिक नेते भारतात पोहोचले आहेत.