Live Update : धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळेल, आमच्याकडे जास्त संख्या – संजय शिरसाट

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळेल, आमच्याकडे जास्त संख्या – संजय शिरसाट


जायकवाडी धरणाचे ४ दरवाजे उघडले


ऑगस्टपासून आधारला मतदान कार्ड जोडता येणार

मतदान कार्ड आधार कार्डशी जोडावं लागणार


पूरग्रस्त भागाची पाहणी करणार – अजित पवार

मंत्रिमंडळ विस्तार न होणं हा जनतेचा अपमान – अजित पवार


नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यावर २३ ऑगस्टपर्यंत कारवाई नको – उच्च न्यायालय


ठाण्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आतापर्यंत तीन बळी


शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरही शिंदे गटात सामील


गरीब जनता स्वप्न बघू शकते, ती सत्यात आणू शकते- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मूंनी घेतली देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ

देशाच्या सर्वोच्च पदावर स्थान दिल्याबद्दल धन्यवाद

स्वतंत्र भारतात जन्मलेली मी पहिली राष्ट्रपती


निवनियुक्त राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर


अप्पा वैतरणा धरण ८० टक्के भरले


द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपती पदाची शपथ