घरताज्या घडामोडीLive Updates : भारताचा 66 धावांनी पराभव

Live Updates : भारताचा 66 धावांनी पराभव

Subscribe

भारताचा 66 धावांनी पराभव

तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया विजयी

- Advertisement -

मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

- Advertisement -

दादर रेल्वे स्थानकात फलाटाना सरसकट अनुक्रमे क्रमांक देण्याचा निर्णय

1 ते 7 पश्चिम रेल्वेसाठी तर 8 ते 14 मध्य रेल्वेसाठी असे क्रमांकर राहणार आहेत.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावत ठोकल्या 352 धावा

भारतापुढे विजयासाठी 353 धावांचे लक्ष्य


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे घेतले दर्शन


गणपती दर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दीड तास चर्चा


एनआयएची अनेक राज्यांमध्ये छापेमारी;खलिस्तानी आणि गॅस्टर यांच्या संबंधांवर कारवाई

पंजाबमध्ये 30, राज्यस्थानमध्ये 13, हरियाणात 4 आणि उत्तराखंड 2 ठिकाणी एनआयए छापेमारी केली आहे.


नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटा, 3 जण जखमी

नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट


कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाकडून एटीएसला आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ


आज रात्री 12 वाजल्यापासून लालबागच्या राज्याच्या मुखदर्शनही बंद होणार

चरण स्पर्शाची रांग मुख्य प्रवेशद्वारापासून बंद


आज ऑस्ट्रेलियाविरोधात तिसरी वनडे

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 आघाडी घेतली.

मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज राजकोटमध्ये खेळवण्यात येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -