घरताज्या घडामोडीLive Updates : अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

Live Updates : अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

Subscribe

अनिल देसाईंना 5 मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आले

मुख्यमंत्र्यानी EOW कडे तक्रार केल्यानंतर देसाईंना समन्स

- Advertisement -

2/3/2024 18:51:35 अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स


16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून 195 उमेदवारांची भाजपाची घोषणा

- Advertisement -

2/3/2024 18:28:29 पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार


अमोल कोल्हे शासकीय कार्यक्रम अर्धवड सोडून निघून गेले

पुण्यातल्या तुळापुरातील कार्यक्रमात नाराजीनाट्य

2/3/2024 16:42:22 खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार व्यासपीठावरून निघून गेले


2/3/2024 14:15:51 पोलिसांच्या इमारतींचे काम आता अजित पवारांकडेच द्यावे लागेल – फडणवीस


2/3/2024 12:14:56 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही बारामतीत कार्यक्रमस्थळी पोहोचले 


2/3/2024 11:50:15 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत पोहोचले


2/3/2024 11:4:54 बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीत

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार उपस्थित राहणार

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक सुरू

बारामतीतील नव्या बस स्टँडच आज उद्घाटन


2/3/2024 9:1:27 अजित पवारांकडून बारामती पोलीस ठाण्याची पाहाणी

बारामती पोलीस ठाण्याचे आज उद्घाटन होणार


2/3/2024 8:46:45 पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

पुणे लोणावळा लोकल उद्या राहणार बंद

पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या घेण्यात येणार मेगाब्लॉक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -