Live Update : ठाकरे सरकारची अग्निपरिक्षा; थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात

राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी.

state government will pay the mla driver salary
विधानसभा

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.