घरमहाराष्ट्रLive Updates : सोनिया-राहुल यांना ईडीकडून मोठा धक्का! 'यंग इंडिया'ची ७५१ कोटींची...

Live Updates : सोनिया-राहुल यांना ईडीकडून मोठा धक्का! ‘यंग इंडिया’ची ७५१ कोटींची संपत्ती जप्त

Subscribe

सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून मोठा धक्का! ‘यंग इंडिया’ची ७५१ कोटींची संपत्ती जप्त


अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सुनील तटकरे, छगन भुजबळ दाखल

- Advertisement -

बैठक सुरू, राजकीय खलबतं


बारामतीत सुरू असलेले धनगर समाजाचे आरक्षण 13 दिवशी मागे

- Advertisement -

गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई

महानगरपालिकेने केला 10 हजार रुपयांचा दंड वसूल


जरांगे पाटील पालघरमध्ये दाखल

जाहीर सभेला करणार संबोधित


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली

उद्या सकाळी 11.30 वाजता होणार सुनावणी


राहुल गांधींकडून मोदींचा ‘पनवती’ म्हणून उल्लेख

पनवती तिथे गेल्यावर भारताचा पराभव – राहुल गांधी

‘आपण फायनल जिंकणारच होतो पण…’


जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण

जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाचाचा मोर्चा


संजय राऊत अब्रुनुकसानप्रकरणी नितेश राणेंविरोधात वॉरंट

माझगाव कोर्टाकडून नितेश राणेंविरोधा जामीनपात्र वॉरंट

नितेश राणेंना कोर्टात उपस्थितीत राहून जामीन घ्यावा लागेल


उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायकडून कायम

जायकवाडी धरणात 7.5 टीएमसी पाणी सोडण्यात येणार
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून सोडले जाणार पाणी


अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्टमुळे रिद्धपूर गावात तणाव; गावबंदीची हाक

गावात पोलीस बंदोबस्त तैनात; एक आरोपी ताब्यात


ठाकरे गटाकडून सुनील प्रभूची साक्ष नोंदवी

शिंदे गटाल 24 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची वेळ


ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी

दोन्ही गटाच्या वकिलांची एकमेकांवर वैयक्तिक टीका; विधानसभाध्यांनी व्यक्त केली नाराजी


संजय राऊतांचा नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

आज माझगाव कोर्टात हजर राहण्याचे नितेश राणेंना समन्स


शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तीवाद सुरू

ठाकरे गटाकडून अनिल देसाई, सुनील प्रभू उपस्थित


मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून धमकी

पंतप्रधान मोदी, यगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमच्या नावाने धमकावल्याप्रकरणी तरुण अटकेत


शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

गेल्या सुनावणीत नव्याने पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत

आज दुपारी 1 वाजता सुनावणीला सुरुवात होईल, आज दोन्ही गटाने सादर झालेल्या पुराव्यांची तापसणी


पुण्यातील येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड आशिष जाधव पळाला

आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

जाधव याला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं.


खंडणीप्रकरणी क्लीन चिट अहवाल लीक केल्याप्रकरणी आरोपपत्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरूद्ध आरोपपत्र


हुतात्मा स्मृती दिनानिमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हुतात्मा चौकात आदराजली वाहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदरांजली वाहणार


ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा


मुंबईतील स्वच्छता मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे – मुख्यमंत्री

महापालिकेच्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबईतील रस्त्यांवर पाण्याचे फव्वार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -