घरताज्या घडामोडीLive Updates : शाहनवाज हुसैन यांना ह्रदयविकाराचा झटका

Live Updates : शाहनवाज हुसैन यांना ह्रदयविकाराचा झटका

Subscribe

शाहनवाज हुसैन यांना ह्रदयविकाराचा झटका

मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

- Advertisement -

राजभवनातील अवर सचिव राजू कदम यांचे निधन

राजभवन येथे शिक्षण शाखेत कार्यरत असलेले राज्यपालांचे अवर सचिव राजू शिवराम कदम यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

- Advertisement -

पुण्याच्या साने गुरुजी तरुण गणेश मंडळाच्या मंडपात आग

जे.पी. नड्डा आरतीसाठी गेलेले असताना लागली आग


डहाणू घोलवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम, दुरुस्तीसाठी दोन ते तीन तास लागण्याची शक्यता


राज्यपाल रमेश बैस लालबागच्या राजा चरणी

परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही राज्यपालांनी घेतले दर्शन


चौंडीतील धनगर सामाजाचे उपोषण मागे

21 व्या दिवशी सुरेश बंडगर आणि आण्णासाहेब रुपनवर यांचे उपोषण मागे


शिक्षण भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयात आंदोलन; तरुणाची संरक्षण जाळीवर उडी


हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर;माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

हिंदी सिनेसृष्टीतील योगदानासाठी वहिदा रहमान गौरविण्यात येणार


अजित पवारांसह आम्ही आज पीयूष गोयल यांना भेटणार – छगन भुजबळ


तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची शक्यता

26/11 हल्लाप्रकरणी तहव्वूर राणाविरूद्ध पुरवणी आरोपपत्र

मुंबई पोलिसांकडून 405 पानांचे चौथे पुरवणी आरोपपत्र

सध्या तहव्वूर अमेरिकन जेलमध्ये, लवकरच प्रत्यार्पणाची शक्यता


जे. पी. नड्डा आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर

मुंबई आणि पुण्यातील बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तरुणांना 51,000 नियुक्ती पत्रांचे करणार वाटप


राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन पंतप्रधान मोदीच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -