घरदेश-विदेशLive Updates : भारताचा ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय

Live Updates : भारताचा ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय

Subscribe

भारताचा ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय

पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय मालिका 99 धावांनी जिंकली

- Advertisement -

पावसामुळे भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सामना थांबला


13 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद

- Advertisement -

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 400 धावांचे लक्ष

पाच गडी गमावत भारताने केल्या 399 धावा


तुरुंगातून सुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम पहिल्यांदाच मोहोळमध्ये दाखल

कार्यकर्त्यांकडून कदम यांचे जंगी स्वागत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 9 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे लोकार्पण

11 राज्यातील धार्मिक, पर्यटनस्थळे जोडली जाणार

देशातील रेल्वे विकासाचे काम प्रगतीपथावर – पीएम मोदी


नाशिक जिल्ह्यातील विसर्गामुळे जायकवाडी धरणात आवक वाढली

पावसानंतर संभाजीनगर येथील जायकवाडी धरणात पाण्याची वाढ

सध्या जायकवाडी धरणात 36.35 टक्के पाणीसाठी

जायकवाडी धरणात 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक

वैजापूर तालुक्यातील 17 गावांना सतर्कतेचा इशारा


राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस

नगर जिल्ह्यात देखील मागील 24 तासात धुवांधार पाऊस

रायगड, ठाणे, जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची नोंद


ईर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा मंडळाकडून मदत

29 कुटुंबातील प्रत्येक वाचलेल्या सदस्याला 50 हजारांचा डीडी


मुख्यमंत्र्याचे चारा डोपे सुरू करण्याचे आदेश – शंभूराज देसाई

साताऱ्यात महिनाभर पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली


इगतपुरीतील दारणा धरण 100 टक्के भरले

मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ


राज्यात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाची माहिती

मराठवाड्यासह राज्यभरात चांगल्या पावसाचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -