घरमहाराष्ट्रChandrapur Voting : चंद्रपूरात सरासरी ५५.९७ टक्के मतदान

Chandrapur Voting : चंद्रपूरात सरासरी ५५.९७ टक्के मतदान

Subscribe

चंद्रपूर लोकसभा २०१९

लोकसभा २०१९ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. चंद्रपूर मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानाला सुरुवात केली आहे. या मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहिर, काँग्रेसचे सुरेश धानोरकर आणि व्हीबीएचे राजेंद्र महाडोळे यांच्या लढत होणार आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २० लाख ७१ हजार १०१ इतकी आहे.

loksabha 2019 Chandrapur Voting
Chandrapur Voting
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -