घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्याच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ, बुधवारी ३१ हजार ८५५ नव्या...

Maharashtra Corona Update: राज्याच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ, बुधवारी ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी आज राज्यात ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १५ हजार ९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज तब्बल ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ५९३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८.२१ टक्के इतके आहे. तर राज्याचा मृत्यूदर हा २.०९ टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ८७ लाख २५ हजार ३०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २५ लाख ६४ हजार ८८१ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या १२ लाख ६८ हजार ९४ लोक होमक्वारंटाईन आहेत. तर १३ हजार ४९९ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या २ लाख ४७ हजार २९९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णसंख्यांचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहेत. नांदेडमध्येही ११ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. २६ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे. नांदेडसह मुंबई, ठाणे, नाशिक,जळगाव, अकोला जिल्ह्यातही कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यांच्या देशात महाराष्ट्रासह पंजाब हे राज्य देखिल असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

- Advertisement -

 

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३७४६४१

३३२७१३

११६१०

९२३

२९३९५

ठाणे

३१४२८०

२८३७६८

५९१४

३१

२४५६७

पालघर

५१५९१

४८७३७

९५८

१०

१८८६

रायगड

७६७००

७१८०२

१६३४

३२६२

रत्नागिरी

१२७१९

११८७३

४२८

४१६

सिंधुदुर्ग

६९६३

६५००

१८४

२७९

पुणे

४८७९६६

४३०६५६

८२२५

४९

४९०३६

सातारा

६२८६१

५८७०६

१८७७

२२६९

सांगली

५३०४९

४९८६९

१८०७

१३७१

१०

कोल्हापूर

५०७३१

४८४७१

१६८६

५७१

११

सोलापूर

६२९४७

५७९१०

१८८१

५१

३१०५

१२

नाशिक

१५५१९६

१३६९९५

२१५२

१६०४८

१३

अहमदनगर

८६०८६

८००२३

११८८

४८७४

१४

जळगाव

७८६४१

७०९८१

१५६५

२३

६०७२

१५

नंदूरबार

१५४१८

११३३५

२४६

३८३६

१६

धुळे

२२३९१

१८७७३

३४१

३२७५

१७

औरंगाबाद

७३७५०

५६२३६

१३२५

१४

१६१७५

१८

जालना

२०५२२

१९६११

४०१

५०९

१९

बीड

२३५१०

१९९१०

५९३

३००१

२०

लातूर

२९६७९

२६०४८

७२७

२९००

२१

परभणी

११६३१

८७५२

३२१

११

२५४७

२२

हिंगोली

६२४४

४६२४

१००

१५२०

२३

नांदेड

३५०७२

२३३०३

७२५

११०३८

२४

उस्मानाबाद

१९६७८

१७९३५

५८१

१६

११४६

२५

अमरावती

४६८०७

४२४९२

६१८

३६९५

२६

अकोला

२५८१२

१९२०९

४२०

६१७९

२७

वाशिम

१३७७६

११५८४

१७५

२०१४

२८

बुलढाणा

२५११०

२२२४७

२७३

२५८५

२९

यवतमाळ

२५९४३

२१३७३

५२४

४०४२

३०

नागपूर

२०७०४६

१६९२७१

३७१८

४१

३४०१६

३१

वर्धा

१९३८२

१७३८३

३५९

५९

१५८१

३२

भंडारा

१५८८५

१४१२०

३१७

१४४७

३३

गोंदिया

१५३८२

१४६५१

१७८

५४७

३४

चंद्रपूर

२७५९०

२५४६०

४३३

१६९५

३५

गडचिरोली

९७३६

९२७२

१०६

३५०

इतर राज्ये/ देश

१४६

९४

५०

एकूण

२५६४८८१

२२६२५९३

५३६८४

१३०५

२४७२९९

 


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा विस्फोट, ५ हजार ६७ कोरोना रुग्णांची नोंद
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -