Live Assembly Budget 2023 : विधिमंडळाचे आजचे कामकाज संपले

maharashtra assembly budget 2023-24

विधिमंडळाचे आजचे कामकाज संपले

2014 साली शासनाने 16% आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला- एकनाथ शिंदे

 • 2016 मध्ये स्थगिती दिली आणि राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्यावी
 • शासनाला शिफारस करण्यात आली
 • शासनाने 16% आरक्षण दिलं
 • कायदा ग्राह्य धरण्यात आला 27 जुनं 2018 रोजी 12 आणि 13% केला
 • 9 सप्टेंबर 2020 ला अंतरीन स्थगिती दिली
 • 2020 नंतर आरक्षणाचा लाभ देता येणार नाही हे स्पष्ट केलं
 • जस्टीस दिलीप भोसले यांची एक कमिटी नेमली
 • रिव्हायू पि्टीशन जे फेटाळलं आहे त्यावर माहिती गोळा करायची आहे की शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहेत का ते
 • आरक्षण देण्यासाठी नॅशनल बॅकवार्ड समिती कडे प्रस्ताव पाठवावा हे सांगितलं
 • मराठा समाज, उन्नती, प्रगती यासाठी बऱ्याच सुविधा सुरु केल्या आहेत
 • हॉस्टेल, शिक्षण शुल्क परतफेड, वयाची सवलत, परिषद शुल्कट सूट या सगळ्या गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत
 • जालन्यात आंदोलन झालं होतं तेव्हा एक बैठक मी घेतली होती
 • आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे
 • हरीश साळवे यांचं नाव समोर आलं
 • 2018 ला जे वैद्य झालं होतं आणि ज्यांनी ज्यांनी अभ्यास कुरुन मदत केली त्याचं समावेश होता
 • कोर्टाची लढाई आपन लढत आहोत
 • मराठा समाज आरक्षण साठी अर्थसंकल्प अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार
 • मराठा समाज आरक्षणाची लढाई आपण लढू
 • मराठा आरक्षणासाठी आपण दिल्लीला जाऊ
 • मराठा आरक्षण ही आपली जबाबदारी आहे
 • मराठा समाजाला योग्य न्याय देण्यासाठी सरकार सकारात्मक

वाघ-वाघ म्हणायचं आणि उंदरेही खायचे- आशिष शेलार

मुंबईतील ११ लाख उंदीर मारल्याप्रकरणी आशिष शेलारांचा ठाकरे गटाला सवाल


अमृता फडणवीसप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचंं सभागृहात निवेदन

मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता, माझ्या कुटुंबालाही ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता

संपूर्ण बातमी वाचा – मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा ‘हाच’ तो प्रकार, फडणवीसांनी केला खुलासा


TAITची परीक्षा वर्षांतून दोनदा घेणार – केसरकर

१० लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत – पृथ्वीराज चव्हाण

मागच्या परीक्षेवेळी ज्यांच्यावर आरोप झाला त्या दोषींवर कारवाई झाली का? ज्यांच्यावर आक्षेप आहेत त्यांना परीक्षेत बसायला देणार का?- पृथ्वीराज चव्हाण

टीईटी परीक्षेत जे दोषी आढळले होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई, पण कोर्टाने स्थगिती दिली – केसरकर

घोटाळे केलेले शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात राहण्याचा अधिकार नाही, कोर्टाचा स्टे उठवण्यासाठी चांगले वकील नेमून दोषींवर कारवाई करू. या प्रकरणात ज्यांचा हस्तक्षेप होता त्यांच्यावर कारवाई सुरू आहेत – दीपक केसरकर


माझो रस्तो कधी करताला? मालवणी भाषेत आशिष शेलारांचा प्रश्न


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात