घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session Live Updates: विधानपरिषद सभागृहाचे कामकाज स्थगित

Maharashtra Budget Session Live Updates: विधानपरिषद सभागृहाचे कामकाज स्थगित

Subscribe

विधानपरिषद सभागृहाचे कामकाज स्थगित, शुक्रवारी १२ वाजता विधानपरिषद सभागृहाचे काम सुरु होणार आहे.


विधानसभेचे कामकाज संपले

- Advertisement -

विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली.


विधानपरिषदेच कामकाज पुन्हा १० मिनिटांसाठी स्थगित

- Advertisement -

विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली.


विधानपरिषदेचे कामकाज ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.


औरंगाबादमधील पदमपूर कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला डॉक्टराने शरीरसुखाची मागणी केल्याचे धक्कादायक घटना समोर आली. यामुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘औरंगाबाद घटनेमध्ये काही तथ्य नाही आहे. या महिलेवर बलात्कार झाला नसून विनभंग झाला आहे. त्यामुळे सदर डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे.’ याप्रकरणामुळे आता ३१ मार्चपासून एसओपी महिलांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात येणार आहे.


विधानसभा सभागृहाच कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.


विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.


कोविड सेंटरसाठी अपेक्षित खर्चापेक्षा ३.७७ कोटी अधिक खर्च करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे.


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस. आज विधानपरिषद आणि विधानसभेत काय कामकाज पार पडणार हे पाहा..

विधानपरिषदेतील आजचे कामकाज 

विधानसभेचे आजचे कामकाज

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -