घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session Live Update: विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

Maharashtra Budget Session Live Update: विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

Subscribe

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या आत्महत्येबद्दल लोकसभा सभापतींना पत्र पाठवले.

- Advertisement -

विधानपरिषदेच कामकाज २.३० पर्यंत स्थगित


विधानपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

सचिन वाझे २ वाजता पोलीस मुख्यालयाच्या इथे बाजू मांडणार आहे. त्याआधी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.


सचिन वाझे बदलीनंतर मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल


विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा स्थगित करण्यात आले.


विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात फडणवीसांकडून हक्कभंगाची सूचना


विधानसभा आणि विभानपरिषदेच कामकाजाला सुरुवात झाली.


विधानसभेत सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांची घोषणाबाजी


विधानपरिषदेचं कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित


विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात


विधानसभेचे कामकाज १२ वाजता सुरू होणार


सचिन वाझेंना क्राईम इंटेलिजन्स युनिटमधून काढून दुसऱ्या विभागात बदली करणार; गृहमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा


विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झालं.


विधानपरिषदेचं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.


मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करा, अशी मागणी करत भाजप नेत्यांनी आज विधीमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन छेडले.


मुंबईच्या भाजप कार्यालयासमोर ओबीसी मोर्चाचं कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आहेत. भाजप कार्यालय ते विधानभवन असा हा मोर्चा असणार आहे. यादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पण राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे, असा आरोप आंदोलनकांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक असल्याचे दिसत आहे. पण आता सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली सध्या चर्चासत्र सुरू आहे.


आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा सचिन वाझे निलंबन प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे आजचे कामकाज

विधानसभेचे आजचे कामकाज

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -